मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. 72, 60

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

72, 60

बेरीज
Advertisements

उत्तर

72 : 60 = `72/60 = (72 ÷12)/(60÷12) = 6/5 = 6 : 5`   ....(72 आणि 60 चा मसावि = 12)

अशा प्रकारे, 72 : 60 चे संक्षिप्त रूप 6 : 5 आहे.

shaalaa.com
गुणोत्तराचे गुणधर्म
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: गुणोत्तर व प्रमाण - सरावसंच 4.1 [पृष्ठ ६१]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 4 गुणोत्तर व प्रमाण
सरावसंच 4.1 | Q (1) (i) | पृष्ठ ६१

संबंधित प्रश्‍न

पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

700 रुपये, 308 रुपये


पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.

75 : 100


पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.

47 : 50


पुढील गुणोत्तरांचे शतमानात रूपांतर करा.

`7/16`


पुढील गुणोत्तर काढा.

r त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचे, त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर.


अल्बर्ट आणि सलीम यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5 : 9 आहे. पाच वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 3 : 5 होईल, तर त्यांची आजची वये काढा.


1 मिलिमीटरचे 1 सेंटिमीटरशी असलेले गुणोत्तर खालीलपैकी कोणते?


पुढील गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

वर्तुळाची त्रिज्या व व्यास यांचे गुणोत्तर.


पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

1024 MB, 1.2 GB [(1024 MB = 1 GB)]


पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

4 चौमी, 800 चौसेमी


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×