मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. 114, 133

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

114, 133

बेरीज
Advertisements

उत्तर

`114 : 133 = 114/133 = (114÷ 19)/( 133 ÷ 19) = 6/7 = 6 : 7`   ...(114 आणि 133 चा मसावि = 19)

अशा प्रकारे, 114 : 133 चे संक्षिप्त रूप 6 : 7 आहे.

shaalaa.com
गुणोत्तराचे गुणधर्म
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: गुणोत्तर व प्रमाण - संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 [पृष्ठ ७८]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 4 गुणोत्तर व प्रमाण
संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 | Q (2) (v) | पृष्ठ ७८

संबंधित प्रश्‍न

पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

700 रुपये, 308 रुपये


पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

3.8 किलोग्रॅम, 1900 ग्रॅम


पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

7 मिनिटे 20 सेकंद, 5 मिनिटे 6 सेकंद


पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.

75 : 100


पुढील शतमान संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपात लिहा.

0.64%


जर 6 : 5 = y : 20 तर y ची किंमत खालीलपैकी कोणती?


पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.

37 : 500


पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.

`5/8`


पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.

`22/30`


पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

5 डझन, 120 नग


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×