हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

पुढील गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. वर्तुळाची त्रिज्या व व्यास यांचे गुणोत्तर.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

वर्तुळाची त्रिज्या व व्यास यांचे गुणोत्तर.

योग
Advertisements

उत्तर

वर्तुळाची त्रिज्या r एकक मानू.

वर्तुळाचा व्यास = 2 × वर्तुळाची त्रिज्या = 2r एकके

∴ वर्तुळाची त्रिज्या व व्यास यांचे गुणोत्तर = वर्तुळाची त्रिज्या : वर्तुळाचा व्यास = r : 2r = 1 : 2

shaalaa.com
गुणोत्तराचे गुणधर्म
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: गुणोत्तर व प्रमाण - संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 [पृष्ठ ७८]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 4 गुणोत्तर व प्रमाण
संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 | Q (3) (i) | पृष्ठ ७८

संबंधित प्रश्न

खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

52,78


पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.

15 : 25


पुढील गुणोत्तरांचे शतमानात रूपांतर करा.

`7/16`


पुढील गुणोत्तर काढा.

r त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचे, त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर.


दोन संख्यांचा गुणाकार 360 आहे व त्याचे गुणोत्तर 10 : 9 आहे, तर त्या संख्या काढा.


जतीन, नितीन व मोहसीन यांची वये अनुक्रमे 16, 24 व 36 वर्षे आहेत, तर नितीनच्या वयाचे मोहसीनच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते?


पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.

37 : 500


पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.

`5/8`


पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.

`22/30`


जर `bb(a/b = 2/3)` तर पुढील राशीची किंमत काढा.

`[7b - 4a]/[7b + 4a]`


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×