हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

पुढील गुणोत्तर काढा. r त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचे, त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील गुणोत्तर काढा.

r त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचे, त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर.

योग
Advertisements

उत्तर

वर्तुळाची त्रिज्या = r एकक

∴ वर्तुळाचा परिघ = 2πr एकक

वर्तुळाचे क्षेत्रफळ = πr2 चौरस एकके

वर्तुळाचा परिघ : वर्तुळाचे क्षेत्रफळ =

`2πr : πr^2 = (2πr)/(πr^2) = 2/r = 2 : r`

अशा प्रकारे, r त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर 2 : r आहे.

shaalaa.com
गुणोत्तराचे गुणधर्म
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: गुणोत्तर व प्रमाण - सरावसंच 4.2 [पृष्ठ ६३]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 4 गुणोत्तर व प्रमाण
सरावसंच 4.2 | Q (2) (ii) | पृष्ठ ६३

संबंधित प्रश्न

पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

700 रुपये, 308 रुपये


पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

14 रु, 12 रु. 40 पै.


पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

3 वर्ष 4 महिने, 5 वर्षे 8 महिने


आभा आणि तिची आई यांच्या वयांचे गुणोत्तर 2 : 5 आहे. आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 27 वर्षे होते. तर आभा आणि तिची आई यांची आजची वये काढा.


वत्सला व सारा यांची आजची वये अनुक्रमे 14 वर्षे व 10 वर्षे आहेत; किती वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5 : 4 होईल?


पुढील गुणोत्तर काढा.

लांबी 5 सेमी व रुंदी 3.5 सेमी असलेल्या आयताच्या परिमितीचे, क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर.


जतीन, नितीन व मोहसीन यांची वये अनुक्रमे 16, 24 व 36 वर्षे आहेत, तर नितीनच्या वयाचे मोहसीनच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते?


खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

65, 117


पुढील गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

चौरसाची बाजू 4 सेमी असल्यास चौरसाच्या परिमितीचे त्याच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर.


पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.

17 रुपये, 25 रुपये 60 पैसे


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×