English

ΔABC मध्ये B - D – C आणि BD = 7, BC = 20 तर खालील गुणोत्तरे काढा. A(ΔABD)A(ΔADC) A(ΔABD)A(ΔABC) A(ΔADC)A(ΔABC)

Advertisements
Advertisements

Question

ΔABC मध्ये B - D – C आणि BD = 7, BC = 20 तर खालील गुणोत्तरे काढा.

  1. `("A"(Δ"ABD"))/("A"(Δ"ADC"))`
  2. `("A"(Δ"ABD"))/("A"(Δ"ABC"))`
  3. `("A"(Δ"ADC"))/("A"(Δ"ABC"))`

Sum
Advertisements

Solution

AE ⊥ BC काढा, B-E-C

BC = BD + DC ....[B-D-C]

∴ 20 = 7 + DC

∴ DC = 20 - 7 = 13

  1. ΔABD आणि ΔADC ची AE ही समान उंची आहे.
    `("A"(Δ"ABD"))/("A"(Δ"ADC")) = "BD"/"DC"` ....[समान उंचीचे त्रिकोण]
    ∴ `("A"(Δ"ABD"))/("A"(Δ"ADC")) = 7/13`
  2. ΔABD आणि ΔABC ची AE ही समान उंची आहे.
    `("A"(Δ"ABD"))/("A"(Δ"ABC")) = "BD"/"BC"`...[समान उंचीचे त्रिकोण]
    ∴ `("A"(Δ"ABD"))/("A"(Δ"ABC")) = 7/20` .
  3. ΔADC आणि ΔABC ची AE ही समान उंची आहे.
    `("A"(Δ"ADC"))/("A"(Δ"ABC")) = "DC"/"BC"`...[समान उंचीचे त्रिकोण]
    ∴ `("A"(Δ"ADC"))/("A"(Δ"ABC")) = 13/20` 
shaalaa.com
दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचे गुणधर्म
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: समरूपता - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [Page 27]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1 समरूपता
संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 | Q 2. | Page 27

RELATED QUESTIONS

दिलेल्या आकृती मध्ये BC ⊥ AB, AD ⊥ AB, BC = 4, AD = 8 तर `("A(ΔABC)")/("A(ΔADB)")` काढा.


दिलेल्या आकृतीत AP ⊥ BC, AD || BC, तर A(Δ ABC) : A(Δ BCD) काढा.


दिलेल्या आकृतीत, PQ ⊥ BC, AD ⊥ BC तर खालील गुणोत्तरे लिहा.

i) `"A(ΔPQB)"/"A(ΔPBC)"`

ii) `"A(ΔPBC)"/"A(ΔABC)"`

iii) `"A(ΔABC)"/"A(ΔADC)"`

iv) `"A(ΔADC)"/"A(ΔPQC)"`


समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 2 : 3 आहे, लहान त्रिकोणाचा पाया 6 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती असेल?


जर ∆XYZ ~ ∆PQR, तर `"XY"/"PQ" = "YZ"/"QR"` = ?


∆PQR ~ ∆SUV, तर त्या त्रिकोणाच्या एकरूप कोनांच्या जोड्या लिहा.


∆ABC ~ ∆DEF, तर प्रमाणात असणाऱ्या संगत बाजू लिहा.


आकृतीमध्ये TP = 10 सेमी, PS = 6 सेमी. `("A"(Delta"RTP"))/("A"(Delta"RPS"))` = ?

 


आकृतीमध्ये, दिलेल्या माहितीवरून ∠ABC = 90°, ∠DCB = 90°, AB = 6, DC = 8, तर `("A"(Delta"ABC"))/("A"(Delta"BCD"))` किती? 


∆ABC मध्ये, B-D-C आणि BD = 7, BC = 20, तर खालील गुणोत्तर काढा.

`("A"(Delta"ABD"))/("A"(Delta"ADC"))`

 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×