Advertisements
Advertisements
प्रश्न
ΔABC मध्ये B - D – C आणि BD = 7, BC = 20 तर खालील गुणोत्तरे काढा.
- `("A"(Δ"ABD"))/("A"(Δ"ADC"))`
- `("A"(Δ"ABD"))/("A"(Δ"ABC"))`
- `("A"(Δ"ADC"))/("A"(Δ"ABC"))`

Advertisements
उत्तर

AE ⊥ BC काढा, B-E-C
BC = BD + DC ....[B-D-C]
∴ 20 = 7 + DC
∴ DC = 20 - 7 = 13
- ΔABD आणि ΔADC ची AE ही समान उंची आहे.
`("A"(Δ"ABD"))/("A"(Δ"ADC")) = "BD"/"DC"` ....[समान उंचीचे त्रिकोण]
∴ `("A"(Δ"ABD"))/("A"(Δ"ADC")) = 7/13` - ΔABD आणि ΔABC ची AE ही समान उंची आहे.
`("A"(Δ"ABD"))/("A"(Δ"ABC")) = "BD"/"BC"`...[समान उंचीचे त्रिकोण]
∴ `("A"(Δ"ABD"))/("A"(Δ"ABC")) = 7/20` . - ΔADC आणि ΔABC ची AE ही समान उंची आहे.
`("A"(Δ"ADC"))/("A"(Δ"ABC")) = "DC"/"BC"`...[समान उंचीचे त्रिकोण]
∴ `("A"(Δ"ADC"))/("A"(Δ"ABC")) = 13/20`
APPEARS IN
संबंधित प्रश्न
एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा.
समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 2 : 3 आहे, लहान त्रिकोणाचा पाया 6 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती असेल?
आकृती मध्ये ∠ABC = ∠DCB = 90° AB = 6, DC = 8 तर `("A"(Δ"ABC"))/("A"(Δ"DCB"))` = किती?

आकृती मध्ये PM = 10 सेमी A(ΔPQS) = 100 चौसेमी A(ΔQRS) = 110 चौसेमी तर NR काढा.

जर ∆XYZ ~ ∆PQR, तर `"XY"/"PQ" = "YZ"/"QR"` = ?
∆PQR ~ ∆SUV, तर त्या त्रिकोणाच्या एकरूप कोनांच्या जोड्या लिहा.
आकृतीमध्ये, AB लंब BC आणि DC लंब BC, AB = 6, DC = 4, तर `("A"(Delta"ABC"))/("A"(Delta"BCD"))` = ?

∆ABC मध्ये, B-D-C आणि BD = 7, BC = 20, तर खालील गुणोत्तर काढा.

`(A(∆ABD))/(A(∆ABC))`
∆ABC मध्ये, B-D-C आणि BD = 7, BC = 20, तर खालील गुणोत्तर काढा.
`("A"(Delta"ADC"))/("A"(Delta"ABC"))`
वास्तू विशारदाकडे इमारतीची प्रतिकृती आहे. प्रत्यक्ष इमारतीची लांबी 1 मीटर असल्यास प्रतिकृतीची लांबी 0.75 सेमी असेल, तर 22.5 मीटर लांबी आणि 10 मीटर उंची असलेल्या इमारतीच्या प्रतिकृतीची लांबी व उंची काढा.
