Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या आकृतीत, PQ ⊥ BC, AD ⊥ BC तर खालील गुणोत्तरे लिहा.
i) `"A(ΔPQB)"/"A(ΔPBC)"`
ii) `"A(ΔPBC)"/"A(ΔABC)"`
iii) `"A(ΔABC)"/"A(ΔADC)"`
iv) `"A(ΔADC)"/"A(ΔPQC)"`

Advertisements
उत्तर
i. ΔPQB आणि ΔPBC ची PQ ही सामाईक उंची आहे.
`"A(ΔPQB)"/"A(ΔPBC)" = "BQ"/"BC"` ........[समान उंचीचे त्रिकोण]
ii. ΔPBC आणि ΔABC चा BC हा सामाईक पाया आहे.
`"A(ΔPBC)"/"A(ΔABC)" = "PQ"/"AD"` .......[समान पाया असलेले त्रिकोण]
iii. ΔABC आणि ΔADC चा AD हा सामाईक पाया आहे.
`"A(ΔABC)"/"A(ΔADC)" = "BC"/"DC"` .......[समान उंचीचे त्रिकोण]
iv. `"A(ΔADC)"/"A(ΔPQC)" = ("DC" xx "AD")/("QC" xx "PQ")` .........[दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तराएवढे असते.]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा.
दिलेल्या आकृतीत AP ⊥ BC, AD || BC, तर A(Δ ABC) : A(Δ BCD) काढा.

आकृती मध्ये PM = 10 सेमी A(ΔPQS) = 100 चौसेमी A(ΔQRS) = 110 चौसेमी तर NR काढा.

दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 144:49 असेल, तर त्या त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर किती?
∆PQR ~ ∆SUV, तर त्या त्रिकोणाच्या एकरूप कोनांच्या जोड्या लिहा.
आकृतीमध्ये, AB लंब BC आणि DC लंब BC, AB = 6, DC = 4, तर `("A"(Delta"ABC"))/("A"(Delta"BCD"))` = ?

आकृतीमध्ये, दिलेल्या माहितीवरून ∠ABC = 90°, ∠DCB = 90°, AB = 6, DC = 8, तर `("A"(Delta"ABC"))/("A"(Delta"BCD"))` किती?

त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल, तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. सिद्धता पूर्ण करा.
पक्ष: ∆ABC मध्ये रेषा l || बाजू BC आणि रेषा l ही बाजू AB ला P मध्ये व बाजू AC ला Q मध्ये छेदते.
साध्य: `"AP"/"PB" = "AQ"/"QC"`
रचना: रेख CP व रेख BQ काढा.
सिद्धता:
∆APQ व ∆PQB हे समान उंचीचे त्रिकोण आहेत.
`("A"(Delta"APQ"))/("A"(Delta"PQB")` = `square/"PB"` ..........[क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात] (i)
`("A"(Delta"APQ"))/("A"(Delta"PQC")` = `square/"QC"` ..........[क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात] (ii)
∆PQC व ∆PQB यांचा रेख `square` हा समान पाया आहे.
रेख PQ || रेख BC म्हणून: ∆∆APQ व ∆PQB यांची उंची समान आहे.
A(∆PQC) = A(∆ `square`) ........….(iii)
`("A"(Delta"APQ"))/("A"(Delta"PQB")` = `("A"(∆ square))/("A"(∆ square))` ..............[(i), (ii) व (iii]
`"AP"/"PB" = "AQ"/"QC"` ......….[(i) व (ii) वरून]

∆ABC मध्ये, B-D-C आणि BD = 7, BC = 20, तर खालील गुणोत्तर काढा.

`(A(∆ABD))/(A(∆ABC))`
वास्तू विशारदाकडे इमारतीची प्रतिकृती आहे. प्रत्यक्ष इमारतीची लांबी 1 मीटर असल्यास प्रतिकृतीची लांबी 0.75 सेमी असेल, तर 22.5 मीटर लांबी आणि 10 मीटर उंची असलेल्या इमारतीच्या प्रतिकृतीची लांबी व उंची काढा.
