English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 8th Standard

आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील वेगवेगळे घाट व त्यांविषयीची माहिती मिळवा व त्यांची नोंद ठेवा.

Advertisements
Advertisements

Question

आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील वेगवेगळे घाट व त्यांविषयीची माहिती मिळवा व त्यांची नोंद ठेवा.

Short Answer
Advertisements

Solution

घाट माहिती
बोरघाट या घाटाने पुणे – मुंबई ही दोन शहरे जोडली जातात. हा खंडाळ्याचा घाट म्हणून सर्वपरिचित आहे.
कसारा घाट या घाटाने नाशिक – मुंबई ही दोन शहरे जोडली जातात. हा थळघाट म्हणून सर्वपरिचित आहे.
दिवा घाट या घाटाने पुणे – सासवड ही शहरे जोडली जातात.
खंबाटकी घाट या घाटाने पुणे – सातारा ही शहरे जोडली जातात.
कुंभार्ली घाट या घाटाने कराड – चिपळूण ही शहरे जोडली जातात.
आंबा घाट या घाटाने कोल्हापूर – रत्नागिरी ही शहरे जोडली जातात.
फोंडा घाट या घाटाने सावंतवाडी – कोल्हापूर ही शहरे जोडली जातात.
करूळ घाट या घाटाने कोल्हापूर – पणजी ही शहरे जोडली जातात.
वरंधा घाट या घाटाने भोर – महाड ही शहरे जोडली जातात.
नाणे घाट या घाटाने मुंबई – अहमदनगर ही शहरे जोडली जातात.
shaalaa.com
गद्य (8th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: घाटात घाट वरंधाघाट - शोध घेऊया [Page 16]

APPEARS IN

Balbharati Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट
शोध घेऊया | Q १. | Page 16
Balbharati Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
Chapter 5 घाटात घाट वरंधाघाट
शोध घेऊया | Q १. | Page 34

RELATED QUESTIONS

उत्तर लिहा.

लेखकाने पाठात कलेसंबंधी वर्णिलेले दोन विषय -

  1. ______
  2. ______

काय ते सांगा.

लेखकाचा कॅनव्हास


‘तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते’ या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.


विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी व आज्ञार्थी या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.


एका शब्दात उत्तरे लिहा.

माणसाच्या सौंदर्यात भर घालणारे - 


एका शब्दात उत्तरे लिहा.

सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ते -


कारणे शोधा व लिहा.

पोटोबा अधूनमधून गुरगुरतो, कारण.......


खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.

पाय-


आकृती पूर्ण करा.


पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघतक्ता तयार करा.

पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात.
______
पापण्यांमधून अलगदपणे वाहून जातात.
______

खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.

जिगरबाज भटके - 


खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.

रंगिली पायवाट -


खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.

डोंगराची सोंड - 


आकृती पूर्ण करा.


एका शब्दात उत्तर लिहा.

लेखक जेथे शिकले ते गाव -


एका शब्दात उत्तरे लिहा.

ज्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ई-मेल आला ते ठिकाण-


एका शब्दात उत्तरे लिहा.

बहादुरीच्या कार्यासाठी मिळणारे पदक-


आकृती पूर्ण करा.

 


आकृती पूर्ण करा.


‘आम्हांला तुमची गरज आहे; तुम्हांला आम्ही हवे आहोत का?’ या वाक्यांतून तुम्हांला प्राण्यांबाबतची जाणवणारी संवेदनशीलता तुमच्या शब्दांत व्यक्त करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×