Advertisements
Advertisements
प्रश्न
आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील वेगवेगळे घाट व त्यांविषयीची माहिती मिळवा व त्यांची नोंद ठेवा.
Advertisements
उत्तर
| घाट | माहिती |
| बोरघाट | या घाटाने पुणे – मुंबई ही दोन शहरे जोडली जातात. हा खंडाळ्याचा घाट म्हणून सर्वपरिचित आहे. |
| कसारा घाट | या घाटाने नाशिक – मुंबई ही दोन शहरे जोडली जातात. हा थळघाट म्हणून सर्वपरिचित आहे. |
| दिवा घाट | या घाटाने पुणे – सासवड ही शहरे जोडली जातात. |
| खंबाटकी घाट | या घाटाने पुणे – सातारा ही शहरे जोडली जातात. |
| कुंभार्ली घाट | या घाटाने कराड – चिपळूण ही शहरे जोडली जातात. |
| आंबा घाट | या घाटाने कोल्हापूर – रत्नागिरी ही शहरे जोडली जातात. |
| फोंडा घाट | या घाटाने सावंतवाडी – कोल्हापूर ही शहरे जोडली जातात. |
| करूळ घाट | या घाटाने कोल्हापूर – पणजी ही शहरे जोडली जातात. |
| वरंधा घाट | या घाटाने भोर – महाड ही शहरे जोडली जातात. |
| नाणे घाट | या घाटाने मुंबई – अहमदनगर ही शहरे जोडली जातात. |
संबंधित प्रश्न
उत्तर लिहा.
लेखकाने पाठात कलेसंबंधी वर्णिलेले दोन विषय -
- ______
- ______
आकृती पूर्ण करा.

विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी व आज्ञार्थी या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.
एका शब्दात उत्तरे लिहा.
सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ते -
एका शब्दात उत्तरे लिहा.
अजिबात काम न करण्याचा आरोप ज्यांच्यावर झाला ते-
खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.
नाक-
आकृती पूर्ण करा.

खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
जिगरबाज भटके -
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
रंगिली पायवाट -
तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
वरंधा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दांत वर्णन करा.
आकृत्या पूर्ण करा.

तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
‘गीर्यारोहणाचा अनुभव’ हा पाठ अभ्यासल्यानंतर तुम्हांला जाणवणारी ईशानची गुणवैशिष्ट्ये लिहा.
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
‘कडाक्याची थंडी पडली आहे’, अशी कल्पना करून परिसरातील असाहाय्य व्यक्तीला कोणती मदत कराल, ते लिहा.
आकृती पूर्ण करा.

पुढील वाक्य कोणत्या प्राण्याच्या संदर्भात आहे त्या प्राण्याचे नाव लिहा.
‘‘जन्मापासून आंधळी आहे ती!’’
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

पाऊस कोसळत असताना एक छोटे कुत्र्याचे पिल्लू दाराशी येऊन बसले आहे, अशावेळी तुम्ही काय कराल ते लिहा.
