हिंदी

योग्य जोड्या जुळवा. ‘अ’ गट (१) पिवळा (२) जांभळा (३) भगवा (४) हिरवा ‘ब’ गट (अ) झाडांच्या पानापासून (आ) दगडांपासून (इ) काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून (ई) शेंदरी झाडाच्या बियांपासून

Advertisements
Advertisements

प्रश्न

योग्य जोड्या जुळवा. 

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) पिवळा (अ) झाडांच्या पानापासून
(२) जांभळा (आ) दगडांपासून
(३) भगवा (इ) काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून
(४) हिरवा (ई) शेंदरी झाडाच्या बियांपासून
जोड़ियाँ मिलाइएँ
Advertisements

उत्तर

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) पिवळा (आ) दगडांपासून
(२) जांभळा (इ) काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून
(३) भगवा (ई) शेंदरी झाडाच्या बियांपासून
(४) हिरवा (अ) झाडांच्या पानापासून
shaalaa.com
गद्य (8th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: मी चित्रकार कसा झालो! - स्वाध्याय [पृष्ठ ४]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 2 मी चित्रकार कसा झालो!
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ ४
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 2 मी चित्रकार कसा झालो !
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ ३०

संबंधित प्रश्न

काय ते सांगा.

लेखकाचा कॅनव्हास


एका शब्दांत उत्तर लिहा.

ओलं असताना जसं असतं तसंच वाळल्यावरही राहतं -


एका शब्दांत उत्तर लिहा.

घोड्याच्या शेणाला म्हणतात - 


विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी व आज्ञार्थी या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.


एका शब्दात उत्तरे लिहा.

माणसाच्या जीवनव्यवहारात मदत करणारी -  


एका शब्दात उत्तरे लिहा.

सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ते -


एका शब्दात उत्तरे लिहा.

अजिबात काम न करण्याचा आरोप ज्यांच्यावर झाला ते- 


स्वमत स्पष्ट करा.

पोटोबाबद्दलची तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे.


खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.

कान -


खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.

जिगरबाज भटके - 


आकृती पूर्ण करा.


एका शब्दात उत्तर लिहा.

लेखक जेथे शिकले ते गाव -


तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णयक्षमता वाढवतो, तुमच्या शब्दांत लिहा.


‘वनडे’ क्रिकेटची मॅच बघत असताना प्रेक्षकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांबाबत मित्रांशी चर्चा करून यादी तयार करा.


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


एका शब्दात उत्तर लिहा.

अनेक तासांच्या व थकवणाऱ्या चढाईनंतर सर्व मित्र पोहोचले ते ठिकाण - 


आकृती पूर्ण करा.

 


आकृती पूर्ण करा.


‘सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात’, हे विधान पाठाधारे पटवून द्या.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×