Advertisements
Advertisements
Question
योग्य जोड्या जुळवा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) पिवळा | (अ) झाडांच्या पानापासून |
| (२) जांभळा | (आ) दगडांपासून |
| (३) भगवा | (इ) काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून |
| (४) हिरवा | (ई) शेंदरी झाडाच्या बियांपासून |
Advertisements
Solution
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) पिवळा | (आ) दगडांपासून |
| (२) जांभळा | (इ) काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून |
| (३) भगवा | (ई) शेंदरी झाडाच्या बियांपासून |
| (४) हिरवा | (अ) झाडांच्या पानापासून |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृती पूर्ण करा.

एका शब्दांत उत्तर लिहा.
चित्र काढण्यासाठी वापरला जाणारा कागद -
एका शब्दांत उत्तर लिहा.
बांबूच्या कोवळ्या काडीपासून तयार व्हायचा -
एका शब्दात उत्तरे लिहा.
माणसाच्या सौंदर्यात भर घालणारे -
एका शब्दात उत्तरे लिहा.
जिव्हाताई ने ज्यांना संपात सामील करून घेतले ते -
एका शब्दात उत्तरे लिहा.
सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ते -
एका शब्दात उत्तरे लिहा.
अजिबात काम न करण्याचा आरोप ज्यांच्यावर झाला ते-
आकृती पूर्ण करा.

कारणे शोधा व लिहा.
पोटोबा अधूनमधून गुरगुरतो, कारण.......
खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.
नाक-
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
जिगरबाज भटके -
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
रंगिली पायवाट -
तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
कावळ्या किल्ला
आंतरजालाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील वेगवेगळे घाट व त्यांविषयीची माहिती मिळवा व त्यांची नोंद ठेवा.
गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्यासंदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना, याविषयीची माहिती सांगा.
एका शब्दात उत्तरे लिहा.
ज्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ई-मेल आला ते ठिकाण-
एका शब्दात उत्तरे लिहा.
बहादुरीच्या कार्यासाठी मिळणारे पदक-
आकृती पूर्ण करा.

