पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघतक्ता तयार करा. पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात. ↓ ______ ↓ पापण्यांमधून अलगदपणे वाहून जातात. ↓ ______
Advertisements
Question
पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघतक्ता तयार करा.
| पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात. |
| ↓ |
| ______ |
| ↓ |
| पापण्यांमधून अलगदपणे वाहून जातात. |
| ↓ |
| ______ |
Advertisements
Solution
| पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात. |
| ↓ |
| ते क्षण डोळ्यांसमोर येऊ लागतात |
| ↓ |
| पापण्यांमधून अलगदपणे वाहून जातात. |
| ↓ |
| मग डोळ्यांतला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही |
RELATED QUESTIONS
एका शब्दात उत्तरे लिहा.
माणसाच्या सौंदर्यात भर घालणारे -
एका शब्दात उत्तरे लिहा.
माणसाच्या जीवनव्यवहारात मदत करणारी -
एका शब्दात उत्तरे लिहा.
अजिबात काम न करण्याचा आरोप ज्यांच्यावर झाला ते-
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

स्वमत स्पष्ट करा.
‘आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत’ या विधानाबाबत तुमचे मत.
स्वमत स्पष्ट करा.
पोटोबाबद्दलची तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे.
खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.
नाक -
खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.
जीभ -
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
जिगरबाज भटके -
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
रंगिली पायवाट -
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
डोंगराची सोंड -
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

एका शब्दात उत्तरे लिहा.
ज्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ई-मेल आला ते ठिकाण-
आकृती पूर्ण करा.
