English

एका समभुज त्रिकोणाची बाजू 2a आहे, तर त्याची उंची काढा.

Advertisements
Advertisements

Question

एका समभुज त्रिकोणाची बाजू 2a आहे, तर त्याची उंची काढा.

Sum
Advertisements

Solution

ΔABC हा समभुज त्रिकोण आहे, असे मानू.

∴ ∠B = 60° .....[समभुज त्रिकोणाचा कोन]

समजा, AD ⊥ BC, B-D-C.

ΔABD मध्ये, ∠B = 60°,

∠ADB = 90°,

∴ ∠BAD = 30°  ....[त्रिकोणाचा उर्वरित कोन]

∴ ΔABD हा 30° - 60° - 90° त्रिकोण आहे.

∴ AD = `sqrt(3)/2`AB ....[60° कोनासमोरील बाजू]

= `sqrt(3)/2 xx 2"a"`

= `"a"sqrt(3)` एकक

∴ दिलेल्या समभुज त्रिकोणाची उंची `"a"sqrt(3)` एकक आहे.

shaalaa.com
कोनांची मापे 30°-60°-90° असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: पायथागोरसचे प्रमेय - संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 [Page 44]

APPEARS IN

Balbharati Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 पायथागोरसचे प्रमेय
संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 | Q 2. (1) | Page 44

RELATED QUESTIONS

आकृती मधील ΔPSR मध्ये दिलेल्या माहितीवरून RP आणि PS काढा.

 


ΔABC मध्ये, AB = `6sqrt3` सेमी, AC = 12 सेमी आणि BC = 6 सेमी तर ∠A चे माप किती? 


ΔRST मध्ये, ∠S = 90°, ∠T = 30°, RT = 12 सेमी तर RS व ST काढा.


एका समभुज त्रिकोणाची उंची `sqrt(3)` सेमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या बाजूची लांबी व परिमिती काढा.


ΔABC हा समभुज त्रिकोण आहे. पाया BC वर P बिंदू असा आहे की PC = `1/ 3` BC, जर AB = 6 सेमी तर AP काढा.


पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

∆ABC मध्ये, AB = `6sqrt3` सेमी, AC = 12 सेमी आणि BC = 6 सेमी, तर ∠A चे माप किती?


सोबतच्या आकृतीत, ∆ABC मध्ये, AB ⊥ BC, AB = BC, तर ∠A चे माप किती? 

 


सोबतच्या आकृतीत, ∆ABC मध्ये, AB = BC, AC = `2sqrt2`, ∠ABC = 90°. तर AB ची लांबी किती? 


सोबतच्या आकृतीवरून, जर AC = 12 सेमी, तर AB ची लांबी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

 

कृती: सोबतच्या आकृतीत, ∆ABC मध्ये, ∠ABC = 90°, ∠ACB = 30° यावरून,

∠BAC = `square`

म्हणजेच, ∆ABC हा 30° – 60° – 90° त्रिकोण आहे.

∆ABC मध्ये 30° – 60° – 90° त्रिकोणाच्या प्रमेयानुसार,

AB = `1/2"AC"` व `square` = `sqrt3/2"AC"`.

∴ `square` = `1/2 xx 12` व BC = `sqrt3/2 xx 12`

∴ `square` = 6 व BC = `6sqrt3.`


∆RST मध्ये, ∠S = 90°, ∠T = 30°, RT = 12 सेमी, तर RS काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×