Advertisements
Advertisements
Question
7 सेमी, 24 सेमी, 25 सेमी बाजू असलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण होईल का? सकारण लिहा.
Advertisements
Solution
त्रिकोणाच्या बाजू 7 सेमी, 24 सेमी आणि 25 सेमी आहेत.
त्रिकोणाची सर्वांत मोठी बाजू = 25 सेमी
∴ (25)2 = 625
आता, उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज,
(7)2 + (24)2 = 49 + 576
= 625
∴ (25)2 = (7)2 + (24)2
∴ सर्वांत मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेएवढा आहे.
∴ दिलेल्या बाजूंनी तयार होणारा त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल. ....[पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास]
APPEARS IN
RELATED QUESTIONS
ΔPQR मध्ये; PQ = `sqrt8`, QR = `sqrt5`, PR = `sqrt3`; तर ΔPQR हा काटकोन त्रिकोण आहे का? असल्यास त्याचा कोणता कोन काटकोन आहे?
एका त्रिकोणाच्या बाजू 50 सेमी, 14 सेमी आणि 48 सेमी आहेत, तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही ते सांगा.
एका त्रिकोणाच्या बाजू 8 सेमी, 15 सेमी आणि 17 सेमी आहेत, तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही ते सांगा.
