English

सोबतच्या आकृतीत, ∆ABC मध्ये, AB = BC, AC = 22, ∠ABC = 90°. तर AB ची लांबी किती?

Advertisements
Advertisements

Question

सोबतच्या आकृतीत, ∆ABC मध्ये, AB = BC, AC = `2sqrt2`, ∠ABC = 90°. तर AB ची लांबी किती? 

Sum
Advertisements

Solution

AB = BC ....…[पक्ष]

∴ ∠A = ∠C ....................[समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय]

समजा, ∠A = ∠C = x ...(i)

∆ABC मध्ये, ∠A + ∠B + ∠C = 180° ...............[त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180° असते.]

∴ x + 90° + x = 180° ...[(i) वरून]

∴ 2x = 90°

∴ x = `90^circ/2` ........[(i) वरून]

∴ x = 45°

∴ ∠BAC = ∠BCA = 45°

∴ ∆ABC हा 45° – 45° – 90° त्रिकोण आहे.

∴ AB = BC = `1/sqrt2 xx "AC"` ......[45° कोनासमोरील बाजू]

= `1/sqrt2 xx 2sqrt2`

∴ l(AB) = 2 एकक 

shaalaa.com
कोनांची मापे 30°-60°-90° असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: पयथागोरसचे प्रमेर - Q १ (ब)

APPEARS IN

SCERT Maharashtra Bhumitiy Rachnaye (Ganit 2) [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 पयथागोरसचे प्रमेर
Q १ (ब) | Q ३)

RELATED QUESTIONS

आकृती मधील ΔPSR मध्ये दिलेल्या माहितीवरून RP आणि PS काढा.

 


एका समभुज त्रिकोणाची बाजू 2a आहे, तर त्याची उंची काढा.


ΔRST मध्ये, ∠S = 90°, ∠T = 30°, RT = 12 सेमी तर RS व ST काढा.


ΔABC हा समभुज त्रिकोण आहे. पाया BC वर P बिंदू असा आहे की PC = `1/ 3` BC, जर AB = 6 सेमी तर AP काढा.


आकृती मध्ये ΔPQR हा समभुज त्रिकोण असून बिंदू S हा रेख QR वर अशा प्रकारे आहे की, QS = `1/3` QR तर सिद्ध करा; 9PS2 = 7PQ


सोबतच्या आकृतीत, ∆ABC मध्ये, AB ⊥ BC, AB = BC, तर ∠A चे माप किती? 

 


4 सेमी बाजू असलेल्या समभुज त्रिकोणाची उंची किती? 


सोबतच्या आकृतीत, ∆ABC मध्ये, ∠ABC = 90°, ∠CAB = 30° AC = 14, तर AB व BC काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती: ∆ABC मध्ये, ∠ABC = 90°, ∠CAB = 30° यावरून, ∠BCA = `square`

30° – 60° – 90° त्रिकोणाच्या प्रमेयानुसार,

`square = 1/2 "AC" व  square = sqrt3/2 "AC"`.

∴ BC = `1/2 xx square` व AB = `sqrt3/2 xx 14`

BC = 7 व AB = `7sqrt3`. 


सोबतच्या आकृतीत, LK = `6sqrt2` तर MK, ML, MN काढा.

 


∆RST मध्ये, ∠S = 90°, ∠T = 30°, RT = 12 सेमी, तर RS काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×