Advertisements
Chapters
![Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1 - आनुवंशिकता व उत्क्रांती Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1 - आनुवंशिकता व उत्क्रांती - Shaalaa.com](/images/vigyan-aur-tantragyan-2-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:a01b251a572d4bc6b5a3f6fe22568a4e.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 1: आनुवंशिकता व उत्क्रांती
Below listed, you can find solutions for Chapter 1 of Maharashtra State Board Balbharati for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ 1 आनुवंशिकता व उत्क्रांती स्वाध्याय [Pages 10 - 11]
खालील आकृती पूर्ण करा.

पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तर तुमच्या शब्दांत लिहा.
मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी सुरुवात झाली.
पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तरे तुमच्या शब्दात लिहा.
सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जातिभेद/जातिउद्भव होतो.
पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तरे तुमच्या शब्दात लिहा.
जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे.
पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तर तुमच्या शब्दात लिहा.
पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणविज्ञानविषयक पुरावे दिसून येतात.
दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा.
अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्यकारण भाव ह्युगो द ऱ्व्हीस यांच्या ______ सिद्धांतामुळे लक्षात आला.
जनुक
उत्परिवर्तन
स्थानांतरण
प्रतिलेखन
क्रमविकास
आंत्रपुच्छ
प्रथिनांची निर्मिती ______ मार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले.
जनुक
उत्परिवर्तन
स्थानांतरण
प्रतिलेखन
क्रमविकास
आंत्रपुच्छ
DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे _______ म्हणतात.
जनुक
उत्परिवर्तन
स्थानांतरण
प्रतिलेखन
क्रमविकास
आंत्रपुच्छ
उत्क्रांती म्हणजेच ______ होय.
जनुक
उत्परिवर्तन
स्थानांतरण
प्रतिलेखन
क्रमविकास
आंत्रपुच्छ
मानवी शरीरात आढळणारे ______ हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय.
मानवाचा हात
आंत्रपुच्छ
कानाचे स्नायू
माकडहाड
क्रमविकास
प्रतिलेखन
जनुक
उत्परिवर्तन
स्थानांतरण
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.
लॅमार्कवाद
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.
डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.
भ्रूणविज्ञान
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.
उत्क्रांती
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.
जोडणारे दुवे
आनुवंशिकता म्हणजे काय?
आनुवंशिक बदल कसे घडतात ते स्पष्ट करा.
अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगाची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत हे लिहा.
पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
उत्क्रांतीस आनुवंशिक बदल कसे कारणीभूत ठरतात?
गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा.
उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत?
उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सोदाहरण विशद करा.
जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहित धरतात हे उदाहरणासह स्पष्ट करा.
सध्याचा मानव कसा उत्क्रांत होत गेला याबाबत माहिती लिहा.
Solutions for 1: आनुवंशिकता व उत्क्रांती
![Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1 - आनुवंशिकता व उत्क्रांती Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1 - आनुवंशिकता व उत्क्रांती - Shaalaa.com](/images/vigyan-aur-tantragyan-2-marathi-standard-10-maharashtra-state-board_6:a01b251a572d4bc6b5a3f6fe22568a4e.jpg)
Balbharati solutions for विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1 - आनुवंशिकता व उत्क्रांती
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 1 (आनुवंशिकता व उत्क्रांती) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 1 आनुवंशिकता व उत्क्रांती are आनुवंशिकता व आनुवंशिक बदल (Heredity and hereditary changes), प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण (Transcription, Translation and Translocation), उत्क्रांती (Evolution), उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution), डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत (Darwin’s theory of natural selection), लॅमार्कवाद (Lamarckism), जातिउद्भव (Speciation), मानवी उत्क्रांती (Human Evolution).
Using Balbharati विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ solutions आनुवंशिकता व उत्क्रांती exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 1, आनुवंशिकता व उत्क्रांती विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics विज्ञान और तंत्रज्ञान २ [मराठी] इयत्ता १० महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
