Advertisements
Advertisements
प्रश्न
उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत?
सविस्तर उत्तर
Advertisements
उत्तर
- उत्क्रांती विषयक पुरावे:
- बाह्यरूपीय
- अवशेषांगे
- पुराजीव विषयक
- भ्रूणविज्ञानविषयक.
- शरीरशास्त्रीय
- जोडणारे दुवे
-
उत्क्रांतीचा सिद्धांत:
- उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार पहिला सजीव जीवद्रव्यच्या स्वरूपात पृथ्वीवरच्या समुद्रात निर्माण झाला.
- त्यानंतर हजारो वर्षांनी यापासून एकपेशीय सजीव निर्माण झाले, या एकपेशीय सजीवांत क्रमवार बदल होत गेले व त्यापासून निरनिराळे जटिल सजीव विकसित झाले.
- हे सर्व बदल अतिशय हळूहळू आणि क्रमाक्रमाने होत राहिले. हा संपूर्ण कालपट जवळजवळ 300 कोटी वर्षांचा आहे.
- निरनिराळ्या कारणांनी सजीवांतील बदल व विकास हा सर्वव्यापी, सर्व अंगांनी झाल्यामुळे आज दिसणारे अनेक प्रकारचे सजीव पृथ्वीवर अस्तित्वात आले.
- यामुळेच ही सर्व उत्क्रांतीची प्रक्रिया क्रमविकासाच्या स्वरूपात झाली. हीच संघटनात्मक उत्क्रांती आहे.
- यात भिन्न रचना व कार्ये असलेल्या पूर्वजांपासून निरनिराळ्या वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास होत गेला.
shaalaa.com
उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.
भ्रूणविज्ञान
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.
जोडणारे दुवे
वेगळा घटक ओळखा.
वेगळा घटक ओळखा.
खालील आकृतीतील भागांना नावे द्या.

शास्त्रीय कारणे लिहा.
पेरीपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे.
शास्त्रीय कारणे लिहा.
अपृष्ठवंशीय प्राण्यापासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्याचा उद्भव झालेला दिसतो.
शास्त्रीय कारणे लिहा.
डकबिल प्लॅटिपस हा सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो.
गटातील वेगळा शब्द ओळखा:
अवशेषांगे म्हणजे काय?
