हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत?

Advertisements
Advertisements

प्रश्न

उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत?

विस्तार में उत्तर
Advertisements

उत्तर

  • उत्क्रांती विषयक पुरावे:
  1. बाह्यरूपीय
  2. अवशेषांगे
  3. पुराजीव विषयक
  4. भ्रूणविज्ञानविषयक.
  5. शरीरशास्त्रीय
  6. जोडणारे दुवे
  • उत्क्रांतीचा सिद्धांत:

  1. उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार पहिला सजीव जीवद्रव्यच्या स्वरूपात पृथ्वीवरच्या समुद्रात निर्माण झाला.
  2. त्यानंतर हजारो वर्षांनी यापासून एकपेशीय सजीव निर्माण झाले, या एकपेशीय सजीवांत क्रमवार बदल होत गेले व त्यापासून निरनिराळे जटिल सजीव विकसित झाले.
  3. हे सर्व बदल अतिशय हळूहळू आणि क्रमाक्रमाने होत राहिले. हा संपूर्ण कालपट जवळजवळ 300 कोटी वर्षांचा आहे.
  4. निरनिराळ्या कारणांनी सजीवांतील बदल व विकास हा सर्वव्यापी, सर्व अंगांनी झाल्यामुळे आज दिसणारे अनेक प्रकारचे सजीव पृथ्वीवर अस्तित्वात आले.
  5. यामुळेच ही सर्व उत्क्रांतीची प्रक्रिया क्रमविकासाच्या स्वरूपात झाली. हीच संघटनात्मक उत्क्रांती आहे.
  6. यात भिन्न रचना व कार्ये असलेल्या पूर्वजांपासून निरनिराळ्या वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास होत गेला.
shaalaa.com
उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: आनुवंशिकता व उत्क्रांती - स्वाध्याय [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1 आनुवंशिकता व उत्क्रांती
स्वाध्याय | Q 7. इ. | पृष्ठ ११

संबंधित प्रश्न

पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तर तुमच्या शब्दात लिहा.

पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणविज्ञानविषयक पुरावे दिसून येतात.


जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहित धरतात हे उदाहरणासह स्पष्ट करा.


प्रारंभिक अवस्थेतील साम्य यावरून __________ विषयक पुरावे दिसून येतात.


__________ हे मानवी शरीरातील अवशेषांग आहे.


वेगळा घटक ओळखा.


मी सरीसृप व सस्तनी या दोघांना जोडणारा दुवा आहे, तर मी कोण?


खालील आकृतीतील भागांना नावे द्या.


गटातील वेगळा शब्द ओळखा:


मानवी शरीरातील कोणत्याही दोन अवशेषांगांची नावे लिहा.


मानवी शरीरातील अवशेषांगे इतर कोणत्याही प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत ते लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×