हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सोदाहरण विशद करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सोदाहरण विशद करा.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. निरनिराळ्या सजीवांत शरीरातील वैशिष्ट्ये साम्य दाखवतात. उदा., मानवी हात, बैलाचा पाय, वटवाघळाचा चर्मपर व देवमाशाचा पर यांच्यात हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत साम्य दिसून येते.
  2. बाह्यरूपात यात कोणतेही साम्य दिसून येत नाही. त्यांचा प्रत्येक प्राण्यात उपयोग ही वेगवेगळा आहे. तसेच त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे.
  3. परंतु हे हाडांतील साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याचा पुरावा ठरू शकते. यालाच शरीरशास्त्रीय पुरावा म्हटले जाते.
shaalaa.com
उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: आनुवंशिकता व उत्क्रांती - स्वाध्याय [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1 आनुवंशिकता व उत्क्रांती
स्वाध्याय | Q 7. ई. | पृष्ठ ११

संबंधित प्रश्न

पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तर तुमच्या शब्दात लिहा.

पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणविज्ञानविषयक पुरावे दिसून येतात.


प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.

भ्रूणविज्ञान


प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.

जोडणारे दुवे


अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगाची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत हे लिहा.


प्रारंभिक अवस्थेतील साम्य यावरून __________ विषयक पुरावे दिसून येतात.


वेगळा घटक ओळखा.


वेगळा घटक ओळखा.


आंत्रपुच्छ : अवशेषांगे : : पेरीपॅटस : __________


गटातील वेगळा शब्द ओळखा:


मानवी शरीरातील कोणत्याही दोन अवशेषांगांची नावे लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×