Advertisements
Advertisements
Question
उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सोदाहरण विशद करा.
Short/Brief Note
Advertisements
Solution
- निरनिराळ्या सजीवांत शरीरातील वैशिष्ट्ये साम्य दाखवतात. उदा., मानवी हात, बैलाचा पाय, वटवाघळाचा चर्मपर व देवमाशाचा पर यांच्यात हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत साम्य दिसून येते.
- बाह्यरूपात यात कोणतेही साम्य दिसून येत नाही. त्यांचा प्रत्येक प्राण्यात उपयोग ही वेगवेगळा आहे. तसेच त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे.
- परंतु हे हाडांतील साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याचा पुरावा ठरू शकते. यालाच शरीरशास्त्रीय पुरावा म्हटले जाते.
shaalaa.com
उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.
भ्रूणविज्ञान
उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत?
प्रारंभिक अवस्थेतील साम्य यावरून __________ विषयक पुरावे दिसून येतात.
__________ हे मानवी शरीरातील अवशेषांग आहे.
वेगळा घटक ओळखा.
आंत्रपुच्छ : अवशेषांगे : : पेरीपॅटस : __________
मृत सजीवांच्या शरीरात C-12 चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू असते.
शास्त्रीय कारणे लिहा.
डकबिल प्लॅटिपस हा सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो.
गटातील वेगळा शब्द ओळखा:
अवशेषांगे म्हणजे काय?
