मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जातिभेद/जातिउद्भव होतो. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तरे तुमच्या शब्दात लिहा.

सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जातिभेद/जातिउद्भव होतो.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. प्रत्येक जाती त्या त्या विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते. तिचा आहार, विहार, फलनक्षमता, समागमकाळ इत्यादी जातिनिहाय भिन्न असतो.
  2. असे सजीव दुसऱ्या जातीतील सजीवांसोबत पुनरुत्पादन करू शकत नाहीत.
  3. या दोन भिन्न जातींचा पूर्वज एकच असू शकतो. परंतु काही कारणाने जर या जातीचे दोन गट पडले आणि खूप मोठ्या कालावधीकरिता ते भौगोलिक व पुनरुत्पादनीयदृष्ट्या अलग राहिले तर त्यांच्या आनुवंशिक गुणधर्मांत बदल होऊन त्यापासून दोन नव्या जाती बनतात.
shaalaa.com
उत्क्रांती (Evolution)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: आनुवंशिकता व उत्क्रांती - स्वाध्याय [पृष्ठ १०]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 1 आनुवंशिकता व उत्क्रांती
स्वाध्याय | Q 2. आ. | पृष्ठ १०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×