Advertisements
Chapters
१: सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण
२: आरोग्य व रोग
३: बल व दाब
४: धाराविद्युत आणि चुंबकत्व
Part 2
5: अणुचे अंतरंग
6: द्रव्याचे संघटन
7: धातू-अधातू
8: प्रदूषण
9: आपत्ती व्यवस्थापन
Part 3
▶ १०: पेशी व पेशीअंगके
११: मानवी शरीर व इंद्रिय संस्था
१२: आम्ल, आम्लारी ओळख
१३: रासायनिक बदल व रासायनिक बंध
१४: उष्णतेचे मापन व परिणाम
Part 4
१५: ध्वनी
१६: प्रकाशाचे परावर्तन
१७: मानवनिर्मित पदार्थ
१८: परिसंस्था
१९: ताऱ्यांची जीवनयात्रा
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० - पेशी व पेशीअंगके Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० - पेशी व पेशीअंगके - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:6cfa1b7e33ba4734a1d075aee300b804.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १०: पेशी व पेशीअंगके
Below listed, you can find solutions for Chapter १० of Maharashtra State Board Balbharati for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ १० पेशी व पेशीअंगके स्वाध्याय [Page 82]
मला ओळखा.
ATP तयार करण्याचा कारखाना आहे.
मला ओळखा.
एकपदरी आहे, पण पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवतो.
मला ओळखा.
पेशीला आधार देतो पण मी पेशीभित्तिका नाही. माझे शरीर तर जाळीसारखे आहे.
मला ओळखा.
पेशींचा जणू रसायन कारखाना.
मला ओळखा.
माझ्यामुळे तर आहेत पाने हिरवी.
तर काय झाले असते?
लोहितरक्तकणिकेत तंतुकणिका असत्या.
तर काय झाले असते?
तंतुकणिका व लवके यांमध्ये फरक नसता.
तर काय झाले असते?
गुणसूत्रावर जनुके नसती.
तर काय झाले असते?
पारपटल निवडक्षम नसते.
तर काय झाले असते?
वनस्पतीत ॲन्थोसायानिन नसते.
आमच्यामध्ये वेगळा कोण? कारण द्या.
केंद्रकी
तंतुकणिका
लवके
आंतर्द्रव्यजालिका
आमच्यामध्ये वेगळा कोण? कारण द्या.
डी.एन.ए
रायबोझोम्स
हरितिलवके
कार्ये लिहा.
पेशीपटल
कार्ये लिहा.
पेशीद्रव्य
कार्ये लिहा.
लयकारिका
कार्ये लिहा.
रिक्तिका
कार्ये लिहा.
केंद्रक
माझा रंग कोणामुळे? (अचूक पर्याय निवडा)
| अ. लाल टोमॅटो | 1. क्लोरोफिल |
| आ. हिरवे पान | 2. कॅरोटीन |
| इ. गाजर | 3. ॲन्थोसायानिन |
| ई. जांभूळ | 4. लायकोपीन |
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ १० पेशी व पेशीअंगके उपक्रम [Page 82]
वेगवेगळ्या पर्यावरण स्नेही वस्तूंचा वापर करुन पेशीचे मॉडेल करा.
वर्गातील तुमच्या मित्रांचा एक गट तयार करा. पेशीच्या प्रत्येक अंगकाची भूमिका प्रत्येकाला देऊन नाटिका तयार करून वर्गात सादर करा.
पार्चमेंट कागद किंवा तत्सम आवरण वापरून परासरणाचा अभ्यास करा.
Solutions for १०: पेशी व पेशीअंगके
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० - पेशी व पेशीअंगके Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० - पेशी व पेशीअंगके - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:6cfa1b7e33ba4734a1d075aee300b804.jpg)
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० - पेशी व पेशीअंगके
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १० (पेशी व पेशीअंगके) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १० पेशी व पेशीअंगके are पेशी: जीवनाची संरचनात्मक व कार्यात्मक एकक, दृश्यकेंद्रकी आणि आदिकेंद्रकी पेशी, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी, पेशीची संरचना, पेशीभित्ती, प्रदव्यपटल /पेशीपटल, पेशीद्रव्य, केंद्रक, आंतर्द्रव्यजालिका, गॉल्गी काय (गॉल्गी संकुल), लयकारिका, तंतुकणिका, लवके, जिवंत नसलेल्या पदार्थ किंवा पेशी समावेश.
Using Balbharati सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions पेशी व पेशीअंगके exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १०, पेशी व पेशीअंगके सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
