मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

मला ओळखा. एकपदरी आहे, पण पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवतो. - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

मला ओळखा.

एकपदरी आहे, पण पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवतो.

एक शब्द/वाक्यांश उत्तर
Advertisements

उत्तर

रिक्तिका

स्पष्टीकरण:

पेशीतील घटकद्रव्यांची साठवण करणारे पेशी अंगक म्हणजे रिक्तिका होय.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: पेशी व पेशीअंगके - स्वाध्याय [पृष्ठ ८२]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 10 पेशी व पेशीअंगके
स्वाध्याय | Q 1. आ. | पृष्ठ ८२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×