Advertisements
Chapters
१: सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण
२: आरोग्य व रोग
३: बल व दाब
४: धाराविद्युत आणि चुंबकत्व
Part 2
5: अणुचे अंतरंग
6: द्रव्याचे संघटन
7: धातू-अधातू
8: प्रदूषण
9: आपत्ती व्यवस्थापन
Part 3
१०: पेशी व पेशीअंगके
११: मानवी शरीर व इंद्रिय संस्था
१२: आम्ल, आम्लारी ओळख
१३: रासायनिक बदल व रासायनिक बंध
१४: उष्णतेचे मापन व परिणाम
Part 4
१५: ध्वनी
१६: प्रकाशाचे परावर्तन
▶ १७: मानवनिर्मित पदार्थ
१८: परिसंस्था
१९: ताऱ्यांची जीवनयात्रा
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १७ - मानवनिर्मित पदार्थ Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १७ - मानवनिर्मित पदार्थ - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:6cfa1b7e33ba4734a1d075aee300b804.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १७: मानवनिर्मित पदार्थ
Below listed, you can find solutions for Chapter १७ of Maharashtra State Board Balbharati for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ १७ मानवनिर्मित पदार्थ स्वाध्याय [Page 111]
शोधा म्हणजे सापडेल.
प्लॅस्टिकमध्ये ______ हा गुणधर्म आहे, म्हणून त्याला हवा तो आकार देता येतो.
मोटारगाड्यांना ______ चे कोटिंग करतात.
थर्मोकोल ______ तापमानाला द्रव अवस्थेत जातो.
______ काच पाण्यात विरघळते.
माझा जोडीदार कोण?
| अ स्तंभ | ब स्तंभ |
| 1. शिसेयुक्त काच | अ. प्लेट्स |
| 2. बॅकेलाईट | आ. चटया |
| 3. थर्मोकोल | इ. विद्युत बल्ब |
| 4. प्रकाशीय काच | ई. इलेक्ट्रिक स्विच |
| 5. पॉलिप्रोपिलीन | उ. दुर्बीण |
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
थर्मोकोल कोणत्या पदार्थापासून तयार करतात?
PVC चे उपयोग लिहा.
पुढ़े काही वस्तूंची नावे दिली आहेत त्या कोणत्या निसर्गनिर्मित अथवा मानवनिर्मित पदार्थापासून तयार होतात ते लिहा.
(चटई, पेला, बांगडी, खुर्ची, गोणपाट, खराटा, सुरी, लेखणी)
काचेमधील प्रमुख घटक कोणते आहेत?
प्लॅस्टिक कसे तयार करतात?
फरक स्पष्ट करा.
मानवनिर्मित पदार्थ व निसर्गनिर्मित पदार्थ
फरक स्पष्ट करा.
उष्मा मृदू प्लॅस्टिक व उष्मादृढ प्लॅस्टिक
खालील प्रश्नांची तूमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
पर्यावरण व मानवी आरोग्यावर खालील पदार्थाचा होणारा परिणाम व उपाययोजना स्पष्ट करा.
प्लॅस्टिक
पर्यावरण व मानवी आरोग्यावर खालील पदार्थाचा होणारा परिणाम व उपाययोजना स्पष्ट करा.
काच
पर्यावरण व मानवी आरोग्यावर खालील पदार्थाचा होणारा परिणाम व उपाययोजना स्पष्ट करा.
थर्मोकोल
प्लॅस्टिक अविघटनशील असल्याने पर्यावरणाला समस्या निर्माण झाल्या आहेत, या समस्या कमी करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय कराल?
टीप लिहा.
काचनिर्मिती
टीप लिहा.
प्रकाशिय काच
टीप लिहा.
प्लॅस्टिकचे उपयोग
उपक्रम:
Micro-wave Oven मध्ये वापरली जाणारी भांडी कोणत्या प्रकारच्या प्लॅस्टिकपासून तयार करतात याची माहिती मिळवा.
दातांची कृत्रिम कवळी कशापासून तयार करतात याची माहिती मिळवा.
Solutions for १७: मानवनिर्मित पदार्थ
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १७ - मानवनिर्मित पदार्थ Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १७ - मानवनिर्मित पदार्थ - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:6cfa1b7e33ba4734a1d075aee300b804.jpg)
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १७ - मानवनिर्मित पदार्थ
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १७ (मानवनिर्मित पदार्थ) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १७ मानवनिर्मित पदार्थ are मानव-निर्मित तंतु: प्लास्टिक, प्लास्टिकचे प्रकार, प्लास्टिक आणि पर्यावरण, थर्मोकोल, काच, काचेचे प्रकार.
Using Balbharati सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions मानवनिर्मित पदार्थ exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १७, मानवनिर्मित पदार्थ सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
