Advertisements
Chapters
१: सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण
२: आरोग्य व रोग
३: बल व दाब
४: धाराविद्युत आणि चुंबकत्व
Part 2
5: अणुचे अंतरंग
6: द्रव्याचे संघटन
7: धातू-अधातू
8: प्रदूषण
9: आपत्ती व्यवस्थापन
Part 3
१०: पेशी व पेशीअंगके
११: मानवी शरीर व इंद्रिय संस्था
१२: आम्ल, आम्लारी ओळख
१३: रासायनिक बदल व रासायनिक बंध
१४: उष्णतेचे मापन व परिणाम
Part 4
१५: ध्वनी
▶ १६: प्रकाशाचे परावर्तन
१७: मानवनिर्मित पदार्थ
१८: परिसंस्था
१९: ताऱ्यांची जीवनयात्रा
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ - प्रकाशाचे परावर्तन Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ - प्रकाशाचे परावर्तन - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:6cfa1b7e33ba4734a1d075aee300b804.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १६: प्रकाशाचे परावर्तन
Below listed, you can find solutions for Chapter १६ of Maharashtra State Board Balbharati for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ १६ प्रकाशाचे परावर्तन स्वाध्याय [Page 105]
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
सपाट आरशावर आपात बिंदूला लंब असलेल्या रेषेला ______ म्हणतात.
लाकडाच्या पृष्ठभागावरून होणारे प्रकाशाचे परावर्तन हे ______ परावर्तन असते.
कॅलिडोस्कोपचे कार्य ______ गुणधर्मावर अवलंबून असते.
आकृती काढा.
दोन आरशांचे परावर्तित पृष्ठभाग एकमेकांशी 90° चा कोन करतात. एका आरशावर आपाती किरण 30° चा आपतन कोन करत असेल तर त्याचा दुसऱ्या आरशावरून परावर्तित होणारा किरण काढा.
'आपण अंधाऱ्या खोलीतील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही', या वाक्याचे स्पष्टीकरण सकारण कसे कराल?
नियमित व अनियमित परावर्तन यांमधील फरक लिहा.
खालील संज्ञा दर्शविणारी आकृती काढा व संज्ञा स्पष्ट करा.
- आपाती किरण
- स्तंभिका
- आपतन कोन
- परावर्तन कोन
- आपात बिंदू
- परावर्तित किरण
खालील प्रसंग अभ्यासा.
| स्वरा व यश पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यात पाहत होते. संथ पाण्यात त्यांची प्रतिमा त्यांना स्पष्टपणे दिसत होती. तेवढ्यात यशने पाण्यात दगड टाकला, त्यामुळे त्यांची प्रतिमा विस्कळीत झाली. स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजेना. |
खालील प्रश्नांच्या उत्तरातूत प्रसंगामधील स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजावून सांगा.
- प्रकाश परावर्तन व प्रतिमा विस्कळीत होणे, यांचाकाही संबंध आहे का?
- यातून प्रकाश परावर्तनाचे कोणते प्रकार तुमच्यां लक्षात येतात ते प्रकार स्पष्ट करून सांगा.
- प्रकाश परावर्तनाच्या प्रकारांमध्ये परावर्तनाचे नियम पाळले जातात का?
उदाहरण सोडवा.
सपाट आरसा व परावर्तित किरण यांच्यातील कोन 40° चा असेल, तर आपतन कोन व परावर्तन कोनांची मापे काढा.
उदाहरण सोडवा.
आरसा व परावर्तित किरण यांमधील कोन 23° असल्यास आपाती किरणाचा आपतन कोन किती असेल?
अपोलोतून चंद्रावर उतरलेल्या अवकाश यात्रींनी चंद्रावर मोठे आरसे ठेवलेले आहेत. त्यांचा वापर करून चंद्राचे अंतर कसे मोजता येते याविषयी माहिती मिळवा.

Solutions for १६: प्रकाशाचे परावर्तन
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ - प्रकाशाचे परावर्तन Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ - प्रकाशाचे परावर्तन - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:6cfa1b7e33ba4734a1d075aee300b804.jpg)
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ - प्रकाशाचे परावर्तन
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १६ (प्रकाशाचे परावर्तन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १६ प्रकाशाचे परावर्तन are प्रकाशाचा परावर्तक, प्रकाश परावर्तनामध्ये वापरलेले शब्द, प्रकाश परावर्तनाचे नियम, परावर्तनाचे प्रकार, परावर्तित प्रकाशाचा परावर्तन, कॅलिडोस्कोप, परिदर्शी.
Using Balbharati सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions प्रकाशाचे परावर्तन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १६, प्रकाशाचे परावर्तन सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
