मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

नियमित व अनियमित परावर्तन यांमधील फरक लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

नियमित व अनियमित परावर्तन यांमधील फरक लिहा.

फरक स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

नियमित परावर्तन  अनियमित परावर्तन
हा प्रकारचा परावर्तन सपाट आरसा किंवा इतर गुळगुळीत पृष्ठभागांवर होतो. हा प्रकारचा परावर्तन काळा फळा (ब्लॅकबोर्ड) किंवा अन्य खडबडीत पृष्ठभागांवर होतो.
या प्रकारच्या परावर्तनामध्ये परावर्तित किरण एकमेकांच्या समांतर असतात. या प्रकारच्या परावर्तनामध्ये परावर्तित किरण एकमेकांच्या असमांतर (विकशीत) असतात.
या प्रकारच्या परावर्तनामध्ये परावर्तित किरण एका दिशेने जातात. या प्रकारच्या परावर्तनामध्ये परावर्तित किरण वेगवेगळ्या दिशांनी जातात.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 16: प्रकाशाचे परावर्तन - स्वाध्याय [पृष्ठ १०५]

APPEARS IN

बालभारती Samanya Vigyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 16 प्रकाशाचे परावर्तन
स्वाध्याय | Q 4. | पृष्ठ १०५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×