Advertisements
Advertisements
Question
नियमित व अनियमित परावर्तन यांमधील फरक लिहा.
Distinguish Between
Advertisements
Solution
| नियमित परावर्तन | अनियमित परावर्तन |
| हा प्रकारचा परावर्तन सपाट आरसा किंवा इतर गुळगुळीत पृष्ठभागांवर होतो. | हा प्रकारचा परावर्तन काळा फळा (ब्लॅकबोर्ड) किंवा अन्य खडबडीत पृष्ठभागांवर होतो. |
| या प्रकारच्या परावर्तनामध्ये परावर्तित किरण एकमेकांच्या समांतर असतात. | या प्रकारच्या परावर्तनामध्ये परावर्तित किरण एकमेकांच्या असमांतर (विकशीत) असतात. |
| या प्रकारच्या परावर्तनामध्ये परावर्तित किरण एका दिशेने जातात. | या प्रकारच्या परावर्तनामध्ये परावर्तित किरण वेगवेगळ्या दिशांनी जातात. |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
