मराठी

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २ - आरोग्य व रोग [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २ - आरोग्य व रोग - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter २: आरोग्य व रोग

Below listed, you can find solutions for Chapter २ of Maharashtra State Board Balbharati for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 94]

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ २ आरोग्य व रोग स्वाध्याय [Page 94]

1.Page 94

फरक स्पष्ट करा.

संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग

2. अPage 94

वेगळा शब्द ओळखा.

  • हिवताप

  • कावीळ

  • हत्तीरोग

  • डेंग्यू

2. आ.Page 94

वेगळा शब्द ओळखा.

  • प्लेग

  • एड्स

  • कॉलरा

  • क्षय

3. अ.Page 94

एक ते दोन वाक्यांत उत्तरे द्या.

संसर्गजन्य रोग पसरविणारे माध्यम कोणकोणते?

3. आ.Page 94

एक ते दोन वाक्यांत उत्तर द्या.

असंसर्गजन्य रोगांची पाठाव्यतिरिक्त कोणती नावे तुम्हांला सांगता येतील?

3. इ.Page 94

एक ते दोन वाक्यांत उत्तरे द्या.

मधुमेह, हृदयविकार यांची मुख्य कारणे कोणती?

4. अ.Page 94

तर काय साध्य होईल / तर काय टाळता येईल / तर कोणत्या रोगांना आळा बसेल?

पाणी उकळून व गाळून पिणे.

4. आ.Page 94

तर काय साध्य होईल / तर काय टाळता येईल / तर कोणत्या रोगांना आळा बसेल?

धूम्रपान, मद्यपान न करणे.

4. इ.Page 94

तर काय साध्य होईल / तर काय टाळता येईल / तर कोणत्या रोगांना आळा बसेल?

नियमित संतुलित आहार घेणे व व्यायाम करणे.

4. ई.Page 94

तर काय साध्य होईल / तर काय टाळता येईल / तर कोणत्या रोगांना आळा बसेल?

रक्‍तदानापूर्वी रक्ताची योग्य प्रकारे तपासणी केली.

5.Page 94

परिच्छेद वाचून प्रश्‍नांची उत्तरे द्या.

गौरव 3 वर्षांचा आहे. तो व त्याचे कुटुंबीय साधारण वसाहतीत (झोपडपट्टीत) राहतात. सार्वजनिक शौचालय त्याच्या घराजवळच आहे. त्याच्या वडिलांना मद्यपानाची सवय आहे. त्याच्या आईला संतुलित आहाराचे महत्त्व नाही.
  1. वरील परिस्थितीत गौरवला कोणकोणते आजार उद्‌भवू शकतात?
  2. त्याला किंवा त्याच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल?

  3. गौरवच्या वडिलांना कोणता आजार होण्याची शक्‍यता आहे?
6. अ.Page 94

खालील रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय लिहा.

डेंग्यू

6. आ.Page 94

खालील रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय लिहा.

कर्करोग

6. इ.Page 94

खालील रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय लिहा.

एड्स

7. अ.Page 94

महत्त्व स्पष्ट करा.

संतुलित आहार

7. आ.Page 94

महत्त्व स्पष्ट करा.

व्यायाम / योगासने

8. अ.Page 94

यादी करा.

विषाणूजन्य रोग

8. आ.Page 94

यादी करा.

जीवाणूजन्य रोग

8. इ.Page 94

यादी करा.

कीटकांमार्फत पसरणारे रोग

8. ई.Page 94

यादी करा.

अनुवंशिकतेने येणारे रोग

9.Page 94

कर्करोगावरील आधुनिक निदान व वैद्यकीय उपचार पद्धती विषयी माहिती लिहा.

10.Page 94

तुमच्या घरी असणाऱ्या औषधांची नावे व त्यातील घटक लिहा व त्यांची यादी करा.

1.Page 94

विविध आजारांवर माहिती देणारी, जनजागृती करणारी भित्तीपत्रके तयार करा व शाळेत प्रदर्शन भरवा.

2.Page 94

जवळच्या आरोग्य केंद्रास/दवाखान्यास भेट द्याव लसीकरणाविषयी अधिक माहिती मिळवा.

3.Page 94

डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू यांविषयी जनजागृती करणारे पथनाट्य बसवा व तुमच्या शाळेच्या जवळच्या भागात सादर करा.

Solutions for २: आरोग्य व रोग

स्वाध्याय
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २ - आरोग्य व रोग - Shaalaa.com

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २ - आरोग्य व रोग

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board २ (आरोग्य व रोग) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २ आरोग्य व रोग are आरोग्य, रोग, संसर्गजन्य रोग, विषाणूजन्य रोग, लैंगिक संसर्गजन्य रोग(STD), प्राण्यांद्वारे होणारे रोग, असंसर्गजन्य किंवा लागण न होणारे रोग, कर्करोग, मधुमेह, हृदयाचे रोग, औषधांचा गैरवापर, जेनेरिक औषधे, जीवनशैली आणि आजार, लसीकरण आणि प्रतिकारशक्ती.

Using Balbharati सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions आरोग्य व रोग exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter २, आरोग्य व रोग सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×