मराठी

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - आपत्ती व्यवस्थापन [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - आपत्ती व्यवस्थापन - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 9: आपत्ती व्यवस्थापन

Below listed, you can find solutions for Chapter 9 of Maharashtra State Board Balbharati for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 122]

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ 9 आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय [Page 122]

खालील प्रश्‍नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

1. अ.Page 122

बराच काळ मोठा पाऊस आणि दरड कोसळणे यांतील संबंध व कारणे स्पष्ट करा.

1. आ.Page 122

भूकंप आपत्तीच्या प्रसंगी काय करावे व काय करू नये यांच्या सूचनांचा तक्ता तयार करा.

1. इ.Page 122

भूकंपरोधक इमारतींची वैशिष्ट्ये कोणती?

1. ई.Page 122

दरड कोसळल्याने कोणकोणते परिणाम होतात ते स्पष्ट करा.

1. उ.Page 122

धरण आणि भूकंप यांचा काही संबंध आहे काय? तो स्पष्ट करा.

2. अ.Page 122

शास्त्रीय कारणे द्या.

भूकंपकाळात पलंग, टेबल, अशा वस्तूंच्या खाली आश्रय घेणे अधिक सुरक्षित असते.

2. आ.Page 122

शास्त्रीय कारणे द्या.

पावसाळ्यात डोंगराच्या पायथ्याशी आसरा घेऊ नये.

2. इ.Page 122

शास्त्रीय कारणे द्या.

भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करू नये.

2. ई.Page 122

शास्त्रीय कारणे द्या.

भूकंपरोधक इमारतीचा पाया बाकीच्या भूभागापासून वेगळा केलेला असतो.

3.Page 122

भूकंपानंतर मदतकार्य करताना आसपास लोकांची मोठी गर्दी जमल्याने कोणकोणत्या अडचणी येतील?

4.Page 122

आपत्तीकालीन प्रसंगी मदत करू शकतील अशा संघटना व संस्था यांची यादी करा. त्यांच्या मदतीचे स्वरूप याविषयी अधिक माहिती मिळवा.

5.Page 122

आपत्ती निवारण आराखड्याच्या मदतीने तुमच्या शाळेचे सर्वेक्षण करून मुद्देनिहाय माहिती लिहा.

6.Page 122

तुमच्या परिसरात दरडी कोसळण्याच्या शक्‍यता असलेली ठिकाणे आहेत काय? याची जाणकारांच्या मदतीने माहिती मिळवा.

7.Page 122

खालील चित्राच्या साहाय्याने आपत्तीकाळातील तुमची भूमिकां काय असेल ते लिहा.

Solutions for 9: आपत्ती व्यवस्थापन

स्वाध्याय
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - आपत्ती व्यवस्थापन - Shaalaa.com

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 - आपत्ती व्यवस्थापन

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 9 (आपत्ती व्यवस्थापन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 9 आपत्ती व्यवस्थापन are आपत्ती, भूकंप, आग, काळजी व सुरक्षात्मक उपाय, भूस्खलन: दरड कोसळणे, आपत्ती निवारण - नियोजन आराखडा.

Using Balbharati सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions आपत्ती व्यवस्थापन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 9, आपत्ती व्यवस्थापन सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×