Advertisements
Chapters
१: सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण
२: आरोग्य व रोग
३: बल व दाब
४: धाराविद्युत आणि चुंबकत्व
Part 2
5: अणुचे अंतरंग
6: द्रव्याचे संघटन
7: धातू-अधातू
8: प्रदूषण
▶ 9: आपत्ती व्यवस्थापन
Part 3
१०: पेशी व पेशीअंगके
११: मानवी शरीर व इंद्रिय संस्था
१२: आम्ल, आम्लारी ओळख
१३: रासायनिक बदल व रासायनिक बंध
१४: उष्णतेचे मापन व परिणाम
Part 4
१५: ध्वनी
१६: प्रकाशाचे परावर्तन
१७: मानवनिर्मित पदार्थ
१८: परिसंस्था
१९: ताऱ्यांची जीवनयात्रा
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 9 - आपत्ती व्यवस्थापन Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 9 - आपत्ती व्यवस्थापन - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:6cfa1b7e33ba4734a1d075aee300b804.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 9: आपत्ती व्यवस्थापन
Below listed, you can find solutions for Chapter 9 of Maharashtra State Board Balbharati for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड 9 आपत्ती व्यवस्थापन स्वाध्याय [Page 122]
खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
बराच काळ मोठा पाऊस आणि दरड कोसळणे यांतील संबंध व कारणे स्पष्ट करा.
भूकंप आपत्तीच्या प्रसंगी काय करावे व काय करू नये यांच्या सूचनांचा तक्ता तयार करा.
भूकंपरोधक इमारतींची वैशिष्ट्ये कोणती?
दरड कोसळल्याने कोणकोणते परिणाम होतात ते स्पष्ट करा.
धरण आणि भूकंप यांचा काही संबंध आहे काय? तो स्पष्ट करा.
शास्त्रीय कारणे द्या.
भूकंपकाळात पलंग, टेबल, अशा वस्तूंच्या खाली आश्रय घेणे अधिक सुरक्षित असते.
शास्त्रीय कारणे द्या.
पावसाळ्यात डोंगराच्या पायथ्याशी आसरा घेऊ नये.
शास्त्रीय कारणे द्या.
भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करू नये.
शास्त्रीय कारणे द्या.
भूकंपरोधक इमारतीचा पाया बाकीच्या भूभागापासून वेगळा केलेला असतो.
भूकंपानंतर मदतकार्य करताना आसपास लोकांची मोठी गर्दी जमल्याने कोणकोणत्या अडचणी येतील?
आपत्तीकालीन प्रसंगी मदत करू शकतील अशा संघटना व संस्था यांची यादी करा. त्यांच्या मदतीचे स्वरूप याविषयी अधिक माहिती मिळवा.
आपत्ती निवारण आराखड्याच्या मदतीने तुमच्या शाळेचे सर्वेक्षण करून मुद्देनिहाय माहिती लिहा.
तुमच्या परिसरात दरडी कोसळण्याच्या शक्यता असलेली ठिकाणे आहेत काय? याची जाणकारांच्या मदतीने माहिती मिळवा.
खालील चित्राच्या साहाय्याने आपत्तीकाळातील तुमची भूमिकां काय असेल ते लिहा.

Solutions for 9: आपत्ती व्यवस्थापन
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 9 - आपत्ती व्यवस्थापन Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 9 - आपत्ती व्यवस्थापन - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:6cfa1b7e33ba4734a1d075aee300b804.jpg)
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 9 - आपत्ती व्यवस्थापन
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 9 (आपत्ती व्यवस्थापन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 9 आपत्ती व्यवस्थापन are आपत्ती, भूकंप, आग, काळजी व सुरक्षात्मक उपाय, भूस्खलन: दरड कोसळणे, आपत्ती निवारण - नियोजन आराखडा.
Using Balbharati सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions आपत्ती व्यवस्थापन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 9, आपत्ती व्यवस्थापन सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
