हिंदी

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 - धातू-अधातू [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 - धातू-अधातू - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 7: धातू-अधातू

Below listed, you can find solutions for Chapter 7 of Maharashtra State Board Balbharati for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 109]

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड 7 धातू-अधातू स्वाध्याय [Page 109]

1.Page 109

तक्ता पूर्ण करा.

धातूंचे गुणधर्म दैनंदिन जीवनात उपयोग
तन्यता  
वर्धनीयता  
उष्णतेचे वहन  
विद्युतवहन  
नादमयता  
2. अ.Page 109

गटात न बसणारा शब्द ओळखा.

  • सोने

  • चांदी

  • लोह

  • हिरा

2. आ.Page 109

गटात न बसणारा शब्द ओळखा.

  • तन्यता

  • ठिसूळता

  • नादमयता

  • वर्धनीयता

2. इ.Page 109

गटात न बसणारा शब्द ओळखा.

  • C

  • Br

  • S

  • P

2. ई.Page 109

गटात न बसणारा शब्द ओळखा.

  • पितळ

  • कांस्य

  • लोखंड

  • पोलाद

3. अ.Page 109

शास्त्रीय कारणे लिहा.

स्वयंपाकाच्या स्टेनलेस स्टील भांड्यांच्या खालच्या भागावर तांब्याचा मुलामा दिलेला असतो.

3. आ.Page 109

शास्त्रीय कारणे लिहा.

तांबे व पितळेची भांडी लिंबाने का घासतात?

3. इ.Page 109

शास्त्रीय कारणे लिहा.

सोडिअम धातूला केरोसीनमध्ये ठेवतात.

खालील प्रश्‍नांची उत्तरे दया.

4. अ.Page 109

धातुंचे क्षरण होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल?

4. आ.Page 109

पितळ व कांस्य ही संमिश्रे कोणकोणत्या धातूंपासून बनलेली आहेत?

4. इ.Page 109

क्षरणांचे दुष्परिणाम कोणते?

4. ई.Page 109

राजधातूंचे उपयोग कोणते?

5.Page 109

खाली गंजणे याची क्रिया दिली आहे. या क्रियेत तीनही परीक्षानळ्यांचे निरीक्षण करून खालील प्रश्‍नांची उत्तरे द्या.

अ. परीक्षानळी 2 मधील खिळ्यावर गंज का चढला नाही?

आ. परीक्षानळी 1 मधील खिळ्यावर खूप गंज काचढला असेल? -

इ. परीक्षानळी 3 मधील खिळ्यावर गंज चढेल का?

Solutions for 7: धातू-अधातू

स्वाध्याय
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 - धातू-अधातू - Shaalaa.com

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 - धातू-अधातू

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 7 (धातू-अधातू) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 7 धातू-अधातू are मूलद्रव्यांचे प्रकार: धातू, धातूंचे भौतिक गुणधर्म, धातूंचे रासायनिक गुणधर्म, मूलद्रव्यांचे प्रकार: अधातू, अधातूंचे रासायनिक गुणधर्म, मूलद्रव्यांचे प्रकार: उपधातू, धातू आणि अधातूंचे उपयोग, राजधातू, सोन्याची शुद्धता, धातूंचे क्षरण आणि त्याची प्रतिबंधक उपाययोजना, संमिश्रे.

Using Balbharati सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions धातू-अधातू exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 7, धातू-अधातू सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×