हिंदी

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 - प्रदूषण [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 - प्रदूषण - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 8: प्रदूषण

Below listed, you can find solutions for Chapter 8 of Maharashtra State Board Balbharati for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्याय
स्वाध्याय [Page 117]

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड 8 प्रदूषण स्वाध्याय [Page 117]

1. अ.Page 117

खाली वाक्य दिले आहे, ते कोणत्या प्रकारच्या प्रदूषणात मोडते ते सांगा.

दिल्लीत भरदिवसा धुके असल्याचे जाणवते.

1. आ.Page 117

खाली वाक्य दिले आहे, ते कोणत्या प्रकारच्या प्रदूषणात मोडते ते सांगा.

पाणीपुरी खाल्ल्यावर बरेचदा उलट्या व जुलाबांचा त्रास होतो.

1. इ.Page 117

खाली वाक्य दिले आहे, ते कोणत्या प्रकारच्या प्रदूषणात मोडते ते सांगा.

बरेचदा बगीच्यात फिरण्यास गेल्यावर शिंकांचा त्रासहोतो.

1. ई.Page 117

खाली वाक्य दिले आहे, ते कोणत्या प्रकारच्या प्रदूषणात मोडते ते सांगा.

काही भागांतील मातीत पिकांची वाढ होत नाही.

1. उ.Page 117

खाली वाक्य दिले आहे, ते कोणत्या प्रकारच्या प्रदूषणात मोडते ते सांगा.

जास्त वाहतूक असणाऱ्या चौकात काम करणाऱ्या बर्‍याच व्यक्तींना श्‍वसनाचे रोग, धाप लागणे असे त्रास होतात. 

2.Page 117

परिच्छेद वाचून त्यात कोणकोणते प्रदूषणाचे विविध प्रकार आलेत व कोणत्या वाक्यात आलेत ते नोंदवा.

निलेश शहरी भागात राहणारा व इयत्ता आठवीत शिकणारा मुलगा आहे. दररोज तो शाळेत बसने जातो, शाळेत जाण्यासाठी त्याला एक तास लागतो. शाळेत जाताना त्याला वाटेत अनेक चार चाकी, दोन चाकी गाड्या, रिक्षा, बस या वाहनांची वाहतूक लागते. काही दिवसांनी त्याला दम्याचा त्रास व्हायला लागला. डॉक्टरांनी त्याला शहरापासून लांब राहण्यास सांगितले. तेव्हा त्याच्या आईने त्याला त्याच्या मामाच्या गावाला पाठविले. निलेश जेव्हा गावात फिरला तेव्हा त्याला अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसले, अनेक ठिकाणी प्राणी, मानवी मलमूत्राची दुर्गंधी येत होती, काही ठिकाणी छोट्या नाल्यातून दुर्गंधी येणारे काळे पाणी वाहताना दिसले. काही दिवसांनी त्याला पोटाच्या विकारांचा त्रास व्हायला लागला.

3.Page 117

'अ' व 'ब' स्तंभाची योग्य सांगड घालून प्रंदूषित घटकाचा मानवी स्वास्थ्यावर कोणता परिणाम होतो ते स्पष्ट करा.

'अ' स्तंभ 'ब' स्तंभ
1. कोबाल्टमिश्रित पाणी अ. मतिमंदत्व
2. मिथेन वायू ब. अर्धांग वायू
3. शिसेमिश्चित पाणी क. फुफ्फुसांवर सूज येणे.
4. सल्फर डायऑकसाइड ड. त्वचेचा कॅन्सर
5. नायट्रोजन डायऑक्साइड इ. डोळे चुरचुरणे

चूक की बरोबर ठरवा.

4. अ.Page 117

नदीच्या वाहत्या पाण्यात कपडे धुतल्यास पाणी प्रदूषित होत नाही.

  • बरोबर 

  • चूक 

4. आ.Page 117

विजेवर चालणारी यंत्रे जितकी जास्त वापरावी तितके प्रदूषण जास्त होते.

  • बरोबर 

  • चूक 

खालील प्रश्‍नांची उत्तरे द्या.

5. अ. (i)Page 117

प्रदूषण म्हणजे काय?

5. अ. (ii)Page 117

प्रदूषके म्हणजे काय?

5. आ.Page 117

आम्लपर्जन्य म्हणजे काय?

5. इ.Page 117

हरितगृह परिणाम म्हणजे काय?

5. ई. (i)Page 117

दृश्य प्रदूषके कोणती ?

5. ई. (ii)Page 117

अदृश्य प्रदूषके कोणती?

पुढील प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

6. अ.Page 117

तुमच्या आसपासच्या भागात आढळलेली हवा प्रदूषण, जल प्रदूषण व मृदा प्रदूषण यांची प्रत्येकी दोन उदाहरणे द्या.

6. आ.Page 117

वाहनांमुळे प्रदूषण कसे घडते? कमीत कमी प्रदूषण ज्यामुळे घडते अशा काही वाहनांची नावे सांगा.

6. इ.Page 117

जल प्रदूषणाची नैसर्गिक कारणे कोणती ते लिहा.

6. ई.Page 117

हवा प्रदूषणा वर कोणतेही चार प्रतिबंधात्मक उपाय सुचवा.

6. उPage 117

हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ संबंध स्पष्ट करा./परिणाम सांगा.

6. ऊPage 117

हवा प्रदूषण, मृदा प्रदूषण व पाणी प्रदूषण यावर प्रत्येकी दोन-दोन घोष वाक्ये तयार करा.

7.Page 117

खालील प्रदूषकांचे मानवनिर्मित व निसर्गनिर्मित या गटांमध्ये वर्गीकरण करा.

सांडपाणी, धूळ, परागकण, रासायनिक खते, वाहनांचा धूर, शैवाल, किटकनाशके, पशुपक्ष्यांची विष्ठा.

Solutions for 8: प्रदूषण

स्वाध्याय
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 - प्रदूषण - Shaalaa.com

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 - प्रदूषण

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 8 (प्रदूषण) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 8 प्रदूषण are प्रदूषण आणि त्याचे प्रकार, हवा प्रदूषण आणि त्याची कारणे, हवा प्रदूषणाचे परिणाम, हवा प्रदूषणाची प्रतिबंधक उपाययोजना, पाणी प्रदूषण आणि त्याची कारणे, पाणी प्रदूषणाचे परिणाम, पाणी प्रदूषणाची प्रतिबंधक उपाययोजना, मृदा प्रदूषण आणि त्याची कारणे, मृदा प्रदूषणाचे परिणाम, मृदा प्रदूषणाची प्रतिबंधक उपाययोजना, मृदा प्रदूषण, वायू प्रदूषण आणि पाणी प्रदूषण यांचे परस्परसंबंध, भारतीय सरकारकडून प्रदूषण नियंत्रण, नियमन आणि प्रतिबंधासाठीचे कायदे.

Using Balbharati सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions प्रदूषण exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 8, प्रदूषण सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×