Advertisements
Chapters
१: सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण
२: आरोग्य व रोग
३: बल व दाब
४: धाराविद्युत आणि चुंबकत्व
Part 2
5: अणुचे अंतरंग
6: द्रव्याचे संघटन
7: धातू-अधातू
8: प्रदूषण
9: आपत्ती व्यवस्थापन
Part 3
१०: पेशी व पेशीअंगके
११: मानवी शरीर व इंद्रिय संस्था
१२: आम्ल, आम्लारी ओळख
१३: रासायनिक बदल व रासायनिक बंध
१४: उष्णतेचे मापन व परिणाम
Part 4
१५: ध्वनी
१६: प्रकाशाचे परावर्तन
१७: मानवनिर्मित पदार्थ
१८: परिसंस्था
▶ १९: ताऱ्यांची जीवनयात्रा
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १९ - ताऱ्यांची जीवनयात्रा Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १९ - ताऱ्यांची जीवनयात्रा - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:6cfa1b7e33ba4734a1d075aee300b804.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १९: ताऱ्यांची जीवनयात्रा
Below listed, you can find solutions for Chapter १९ of Maharashtra State Board Balbharati for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड १९ ताऱ्यांची जीवनयात्रा स्वाध्याय [Page 124]
शोधा म्हणजे सापडेल.
आपल्या दीर्घिकेचे नाव ______ हे आहे.
प्रचंड अंतरे मोजण्यासाठी ______ हे एकक वापरतात.
प्रकाशाचा वेग ______ km/s एवढा आहे.
आपल्या आकाशगंगेत सुमारे ______ तारे आहेत.
सूर्याची अंतिम अवस्था ______ असेल.
ताऱ्यांचा जन्म ______ मेघांपासून होतो.
आकाशगंगा ही एक ______ दीर्घिका आहे.
तोरे हे ______ वायूचे गोल असतात.
ताऱ्यांचे वस्तुमान ______ वस्तुमानाच्या सापेक्ष मोजले जाते.
सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास ______ एवढा वेळ लागतो, तर चंद्रापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास ______ एवढा वेळ लागतो.
ताऱ्याचे वस्तुमान जितके अधिक तितकी त्याची ______ जलद गतीने होते.
तार्याच्या जीवनकाळात किती प्रकारची इंधने वापरली जातात हे त्याच्या ______ अवलंबून असते.
खालील विधान खरे बोलतंय का?
प्रकाशवर्ष हे एकक काल मोजण्यासाठी वापरतात.
खालील विधान खरे बोलतंय का?
ताऱ्याची अंतिम अवस्था त्याच्या मूळ वस्तुमानावर अवलंबून असते.
खालील विधान खरे बोलतंय का?
ताऱ्यातील गुरुत्वीय बल त्यातील इलेक्ट्रॉनच्या दाबाशी समतोल झाल्यास तारा न्यूट्रॉन तारा होतो.
खालील विधान खरे बोलतंय का?
कृष्ण विवरातून केवळ प्रकाशच बाहेर पडू शकतो.
खालील विधान खरे बोलतंय का?
सूर्याच्या उत्क्रांती दरम्यान सूर्य महाराक्षसी अवस्थेतून जाईल.
खालील विधान खरे बोलतंय का?
सूर्याची अंतिम अवस्था श्वेत बटू ही असेल.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
ताऱ्यांची निर्मिती कशी होते?
ताऱ्यांची उत्क्रांती कशामुळे होते?
ताऱ्यांच्या तीन अंतिम अवस्था कोणत्या?
कृष्ण विवर हे नाव कशामुळे पडले?
न्युट्रॉन तारा ही कोणत्या प्रकारच्या ताऱ्यांची अंतिम स्थिती असते?
तुम्ही जर सूर्य असाल तर तुमचे गुणधर्म स्वत:च्या शब्दांत लिहा.
श्वेत बटू बददल माहिती द्या.
उपक्रम:
कल्पकतेचा वापर करून मंदाकिनी दीर्घिका व त्यातील आपल्या सूर्यमालेची प्रतिकृती तयार करा.
परिणाम लिहा: जर सूर्य नाहीसा झाला, तर.....
Solutions for १९: ताऱ्यांची जीवनयात्रा
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १९ - ताऱ्यांची जीवनयात्रा Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १९ - ताऱ्यांची जीवनयात्रा - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:6cfa1b7e33ba4734a1d075aee300b804.jpg)
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १९ - ताऱ्यांची जीवनयात्रा
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १९ (ताऱ्यांची जीवनयात्रा) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १९ ताऱ्यांची जीवनयात्रा are आकाशगंगा आणि तिचे प्रकार, तारे आणि त्यांचे प्रकार, सूर्य, ताऱ्यांची निर्मिती, ताऱ्यांचे स्थैर्य, ताऱ्यांची उत्क्रांती, प्रारंभिक वस्तुमानावर आधारित तार्यांच्या उत्क्रांतीचे तीन प्रकार.
Using Balbharati सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions ताऱ्यांची जीवनयात्रा exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १९, ताऱ्यांची जीवनयात्रा सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
