Advertisements
Chapters
▶ १: सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण
२: आरोग्य व रोग
३: बल व दाब
४: धाराविद्युत आणि चुंबकत्व
Part 2
5: अणुचे अंतरंग
6: द्रव्याचे संघटन
7: धातू-अधातू
8: प्रदूषण
9: आपत्ती व्यवस्थापन
Part 3
१०: पेशी व पेशीअंगके
११: मानवी शरीर व इंद्रिय संस्था
१२: आम्ल, आम्लारी ओळख
१३: रासायनिक बदल व रासायनिक बंध
१४: उष्णतेचे मापन व परिणाम
Part 4
१५: ध्वनी
१६: प्रकाशाचे परावर्तन
१७: मानवनिर्मित पदार्थ
१८: परिसंस्था
१९: ताऱ्यांची जीवनयात्रा
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:6cfa1b7e33ba4734a1d075aee300b804.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १: सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण
Below listed, you can find solutions for Chapter १ of Maharashtra State Board Balbharati for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड १ सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण स्वाध्याय [Page 86]
जीवाणू, आदिजीव, कवके, शैवाल, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, सूक्ष्ममीव यांचे वर्गीकरण व्हिटाकर पद्धतीने मांडा.
सजीव, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, बहुपेशीय, एकपेशीय, प्रोटिस्टा, प्राणी, वनस्पती, कवके यांच्या साहाय्याने पंचसृष्टी वर्गीकरण पूर्ण करा.

माझा जोडीदार शोधा.
| अ | ब |
| कवक | क्लोरेल्ला |
| प्रोटोझुआ | बॅक्टेरियोफेज |
| विषाणू | कॅन्डिडा |
| शैवाल | अमिबा |
| जीवाणू | आदिकेंद्रकी |
दिलेले विधान चूक की बरोबर ते लिहून त्याचे स्पष्टीकरण लिहा.
लॅक्टोबॅसिलाय हे उपद्रवी जीवाणू आहेत.
चूक
बरोबर
दिलेले विधान चूक की बरोबर ते लिहून त्याचे स्पष्टीकरण लिहा.
कवकांची पेशीभित्तिका कायटीनपासून बनलेली असते.
चूक
बरोबर
दिलेले विधान चूक की बरोबर ते लिहून त्याचे स्पष्टीकरण लिहा.
अमिबा छद्मपादाच्या साहाय्याने हालचाल करतो.
चूक
बरोबर
दिलेले विधान चूक की बरोबर ते लिहून त्याचे स्पष्टीकरण लिहा.
प्लास्मोडिअममुळे आमांश होतो.
चूक
बरोबर
दिलेले विधान चूक की बरोबर ते लिहून त्याचे स्पष्टीकरण लिहा.
टोमॅटोविल्ट हा जीवाणूजन्य रोग आहे.
चूक
बरोबर
उत्तरे लिहा.
व्हिटाकर वर्गीकरण पद्धतीचे फायदे सांगा.
विषाणूंची वैशिष्ट्ये लिहा.
कवकांचे पोषण कसे होते?
मोनेरा या सृष्टीमध्ये कोणकोणत्या सजीवांचा समावेश होतो?
ओळखा पाहू मी कोण?
मला केंद्रक, प्रद्रव्यपटल किंवा पेशीअंगके नसतात.
ओळखा पाहू मी कोण?
मला केंद्रक, प्रद्रव्यपटल युक्त पेशीअंगके असतात.
ओळखा पाहू मी कोण?
मी कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगते.
ओळखा पाहू मी कोण?
माझे प्रजनन बहुधा द्विखंडनाने होते.
ओळखा पाहू मी कोण?
मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो.
ओळखा पाहू मी कोण?
माझे शरीर निरावयवी आहे व मी हिरव्या रंगाचा आहे.
अचूक आकृत्या काढून नावे द्दा.
जिवाणूंचे विविध प्रकार
अचूक आकृत्या काढून नावे द्दा.
पॅरामेशिअम
अचूक आकृत्या काढून नावे द्या.
बॅक्टेरिओफेज
आकारानुसार पुढील नावे चढत्या क्रमाने लिहा.
जिवाणू, कवक, विषाणू, शैवाल
उपक्रम:
इंटरनेटच्या मदतीने विविध रोगकारक जीवाणू व त्यामुळे होणारे रोग यांचा माहिती तक्ता बनवा.
तुमच्या जवळील पॅथॉलॉजी प्रयोगशाळेस भेट द्या वतेथील तज्ज्ञांकडून सूक्ष्मजीव, त्यांच्या निरीक्षण पद्धती व विविध सूक्ष्मदर्शकांविषयी सविस्तर माहिती घ्या.
Solutions for १: सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:6cfa1b7e33ba4734a1d075aee300b804.jpg)
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ - सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १ (सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १ सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण are जैवविविधता, जैविक वर्गीकरण, सजीवांचे वर्गीकरण, पंचसूृष्टी वर्गीकरण, सृष्टी 1 : मोनेरा, सृष्टी 2 : प्रोटिस्टा, सृष्टी 3: कवके, सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण, जीवाणू, आदिजीव, कवके, शैवाले, विषाणू.
Using Balbharati सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १, सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
