Advertisements
Chapters
१: सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण
२: आरोग्य व रोग
३: बल व दाब
४: धाराविद्युत आणि चुंबकत्व
Part 2
5: अणुचे अंतरंग
6: द्रव्याचे संघटन
7: धातू-अधातू
8: प्रदूषण
9: आपत्ती व्यवस्थापन
Part 3
१०: पेशी व पेशीअंगके
▶ ११: मानवी शरीर व इंद्रिय संस्था
१२: आम्ल, आम्लारी ओळख
१३: रासायनिक बदल व रासायनिक बंध
१४: उष्णतेचे मापन व परिणाम
Part 4
१५: ध्वनी
१६: प्रकाशाचे परावर्तन
१७: मानवनिर्मित पदार्थ
१८: परिसंस्था
१९: ताऱ्यांची जीवनयात्रा
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ - मानवी शरीर व इंद्रिय संस्था Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ - मानवी शरीर व इंद्रिय संस्था - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:6cfa1b7e33ba4734a1d075aee300b804.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ११: मानवी शरीर व इंद्रिय संस्था
Below listed, you can find solutions for Chapter ११ of Maharashtra State Board Balbharati for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड.
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ११ मानवी शरीर व इंद्रिय संस्था स्वाध्याय [Page 90]
माझा जोडीदार शोधा.
| 'अ' गट | 'ब' गट | ||
| 1. | हृदयाचे ठोके | अ. | 350 मिली |
| 2. | RCB | आ. | 7.4 |
| 3. | WBC | इ. | 37°C |
| 4. | रक्तदान | ई. | 72 |
| 5. | निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान | उ. | 50 ते 60 लक्ष प्रति घ. मिली |
| 6. | ऑक्सिजनयुक्त रक्ताचा सामू | ऊ. | 5000 ते 10000 प्रति घ. मिली |
खालील तक्ता पूर्ण करा.
| इंद्रिय संस्था | इंद्रिये | कार्ये |
| 1. श्वसनसंस्था | ||
| 2. रक्ताभिसरण संस्था |
नामनिर्देशित सुबक आकृती काढा.
श्वसनसंस्था
नामनिर्देशित सुबक आकृती काढा.
हृदयाची आंतररचना
सकारण स्पष्ट करा.
मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते.
सकारण स्पष्ट करा.
श्वासपटलाची वर आणि खाली होण्याची क्रिया एकापाठोपाठ एक होते.
सकारण स्पष्ट करा.
रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान संबोधले जाते.
सकारण स्पष्ट करा.
'O' रक्तगट असलेल्या व्यक्तीला 'सार्वत्रिक दाता' म्हणतात.
सकारण स्पष्ट करा.
आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे.
खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
रक्ताभिसरण संस्थेचा श्वसन, पचन व उत्सर्जनसंस्थेशी असणारा संबंध कार्याच्या स्वरूपात लिहा.
मानवी रक्ताची संरचना व कार्ये लिहा.
रक्तदानाचे महत्त्व व गरज स्पष्ट करा.
फरक स्पष्ट करा.
धमन्या व शिरा
फरक स्पष्ट करा.
बहि:श्वसन व अंत:शवसन
रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी निरोगी असल्याबाबतचे कोणते निकष लक्षात घ्याल?
योग्य शब्द वापरून रिक्त जागा भरा.
रक्तातील तांबड्या पेशीमध्ये ______ हे लोहाचे संयुग असते.
हिमोग्लोबीन
आम्लारीधर्मी
श्वासपटल
अस्थिमज्जा
ऐच्छिक
अनैच्छिक
आम्लधर्मी
______ हे उदरपोकळी व उरोपोकळी यांच्यादरम्यान असते.
हिमोग्लोबीन
आम्लारीधर्मी
श्वासपटल
अस्थिमज्जा
ऐच्छिक
अनैच्छिक
आम्लधर्मी
हदय स्नायू ______ असतात.
हिमोग्लोबीन
आम्लारीधर्मी
श्वासपटल
अस्थिमज्जा
ऐच्छिक
अनैच्छिक
आम्लधर्मी
ऑक्सिजनमुक्त रक्ताचा सामू pH ______ असते.
हिमोग्लोबीन
आम्लारीधर्मी
श्वासपटल
अस्थिमज्जा
ऐच्छिक
अनैच्छिक
आम्लधर्मी
RCB ची निर्मिती ______ मध्ये होते.
हिमोग्लोबीन
आम्लारीधर्मी
श्वासपटल
अस्थिमज्जा
ऐच्छिक
अनैच्छिक
आम्लधर्मी
आमच्यातील वेगळे कोण ते ओळखा.
A
O
K
AB
B
आमच्यातील वेगळे कोण ते ओळखा.
रक्तद्रव्य
रक्तपट्टीका
रक्तपराधान
रक्तकणिका
आमच्यातील वेगळे कोण ते ओळखा.
श्वासनलिका
वायूकोश
श्वासपटल
केशिका
आमच्यातील वेगळे कोण ते ओळखा.
न्यूट्रोफिल
ग्लोब्युलिन्स
ॲल्ब्युमिन
प्रोथ्रोम्बीन
खालील उतारा वाचा व रोग/विकार ओळखा.
आज तिचे बाळ दीड वर्षाचे झाले, पण ते निरोगी, हसरे नाही. ते सारखे किरकिर करते, दिवसेंदिवस अशक्त दिसत आहे. त्याला धाप लागते. त्याचा श्वास फार जलद आहे. त्याची नखे निळसर दिसू लागली आहेत.
तुमच्या शेजारच्या काकांचे रक्तदाबाच्या विकाराचे निदान डॉक्टरांनी केले आहे. त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी त्यांनी काय करावे बरे?
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड ११ मानवी शरीर व इंद्रिय संस्था उपक्रम [Page 90]
हदयरोगाशी संबंधित वेगवेगळ्या आधुनिक वैद्यकीय उपचारांची माहिती मिळवा.
Solutions for ११: मानवी शरीर व इंद्रिय संस्था
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ - मानवी शरीर व इंद्रिय संस्था Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ - मानवी शरीर व इंद्रिय संस्था - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:6cfa1b7e33ba4734a1d075aee300b804.jpg)
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ - मानवी शरीर व इंद्रिय संस्था
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ११ (मानवी शरीर व इंद्रिय संस्था) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ११ मानवी शरीर व इंद्रिय संस्था are मानव शरीर, मानवी अवयव प्रणाली, श्वसन यंत्रणा: श्वसन प्रक्रिया, मानवी श्वसन प्रणाली, मानवातील रक्ताभिसरण प्रणाली, मानवी हृदय, रक्तवाहिन्या, हृदयातील रक्ताभिसरण, हृदयाचा ठोका - हृदयाचे आवाज "लुब (LUBB)" आणि "डुप (DUP)", रक्त, रक्ताची रचना: रक्तद्रव (द्रव घटक), रक्ताची रचना: लोहित रक्त पेशी, रक्ताची रचना: श्वेत रक्तकणिका (पांढऱ्या रक्त पेशी), रक्ताची रचना: रक्तपट्टीका, रक्ताचे कार्य, रक्त संक्रमण आणि रक्त गट (ABO आणि Rh प्रणाली), रक्तदाब (बी.पी.), हृदयाशी संबंधित स्थिती.
Using Balbharati सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions मानवी शरीर व इंद्रिय संस्था exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ११, मानवी शरीर व इंद्रिय संस्था सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] कक्षा ८ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
