हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

'अ' व 'ब' स्तंभाची योग्य सांगड घालून प्रंदूषित घटकाचा मानवी स्वास्थ्यावर कोणता परिणाम होतो ते स्पष्ट करा. 'अ' स्तंभ 1. कोबाल्टमिश्रित पाणी 2. मिथेन वायू 3. शिसेमिश्चित पाणी 4. सल्फर डायऑकसाइड - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

'अ' व 'ब' स्तंभाची योग्य सांगड घालून प्रंदूषित घटकाचा मानवी स्वास्थ्यावर कोणता परिणाम होतो ते स्पष्ट करा.

'अ' स्तंभ 'ब' स्तंभ
1. कोबाल्टमिश्रित पाणी अ. मतिमंदत्व
2. मिथेन वायू ब. अर्धांग वायू
3. शिसेमिश्चित पाणी क. फुफ्फुसांवर सूज येणे.
4. सल्फर डायऑकसाइड ड. त्वचेचा कॅन्सर
5. नायट्रोजन डायऑक्साइड इ. डोळे चुरचुरणे
जोड़ियाँ मिलाइएँ
Advertisements

उत्तर

'अ' स्तंभ 'ब' स्तंभ
1. कोबाल्टमिश्रित पाणी ब. अर्धांग वायू
2. मिथेन वायू ड. त्वचेचा कॅन्सर
3. शिसेमिश्चित पाणी अ. मतिमंदत्व
4. सल्फर डायऑकसाइड इ. डोळे चुरचुरणे
5. नायट्रोजन डायऑक्साइड क. फुफ्फुसांवर सूज येणे.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: प्रदूषण - स्वाध्याय [पृष्ठ ११७]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 8 प्रदूषण
स्वाध्याय | Q 3. | पृष्ठ ११७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×