मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

'अ' व 'ब' स्तंभाची योग्य सांगड घालून प्रंदूषित घटकाचा मानवी स्वास्थ्यावर कोणता परिणाम होतो ते स्पष्ट करा. 'अ' स्तंभ 1. कोबाल्टमिश्रित पाणी 2. मिथेन वायू 3. शिसेमिश्चित पाणी 4. सल्फर डायऑकसाइड

Advertisements
Advertisements

प्रश्न

'अ' व 'ब' स्तंभाची योग्य सांगड घालून प्रंदूषित घटकाचा मानवी स्वास्थ्यावर कोणता परिणाम होतो ते स्पष्ट करा.

'अ' स्तंभ 'ब' स्तंभ
1. कोबाल्टमिश्रित पाणी अ. मतिमंदत्व
2. मिथेन वायू ब. अर्धांग वायू
3. शिसेमिश्चित पाणी क. फुफ्फुसांवर सूज येणे.
4. सल्फर डायऑकसाइड ड. त्वचेचा कॅन्सर
5. नायट्रोजन डायऑक्साइड इ. डोळे चुरचुरणे
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

'अ' स्तंभ 'ब' स्तंभ
1. कोबाल्टमिश्रित पाणी ब. अर्धांग वायू
2. मिथेन वायू ड. त्वचेचा कॅन्सर
3. शिसेमिश्चित पाणी अ. मतिमंदत्व
4. सल्फर डायऑकसाइड इ. डोळे चुरचुरणे
5. नायट्रोजन डायऑक्साइड क. फुफ्फुसांवर सूज येणे.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: प्रदूषण - स्वाध्याय [पृष्ठ ११७]

APPEARS IN

बालभारती Samanya Vigyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 8 प्रदूषण
स्वाध्याय | Q 3. | पृष्ठ ११७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×