Advertisements
Advertisements
प्रश्न
अदृश्य प्रदूषके कोणती?
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements
उत्तर
जे प्रदूषक आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत त्यांना अदृश्य प्रदूषक म्हणतात. उदाहरणार्थ, बुरशी, विषाणू, जीवाणू, कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड इत्यादी वायू.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: प्रदूषण - स्वाध्याय [पृष्ठ ११७]
