हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

भूकंप आपत्तीच्या प्रसंगी काय करावे व काय करू नये यांच्या सूचनांचा तक्ता तयार करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

भूकंप आपत्तीच्या प्रसंगी काय करावे व काय करू नये यांच्या सूचनांचा तक्ता तयार करा.

सारिणी
Advertisements

उत्तर

स्थान काय करावे काय करू नये
घरी
  1. घराच्या कोपऱ्याजवळ स्थिर उभे राहा आणि टेबल किंवा लाकडी फर्निचरच्या खाली बसा.
  2. भूकंपाच्या वेळी वीज पुरवठा बंद करा.
  1. इकडे-तिकडे धावाधाव करू नका आणि गोंधळ निर्माण करू नका.
  2. भिंतीवरील घड्याळे, सजावटीचे सामान, फोटोफ्रेम यांसारख्या जड वस्तूंच्या खाली उभे राहू नका.
वाहनात किंवा घराच्या बाहेर
  1. गाडी मोकळ्या जागेत पार्क करा आणि त्यातच बसा.
  2. उंच इमारती, झाडे किंवा विजेच्या खांबांपासून दूर मोकळ्या जागेत जा.
  1. उंच इमारती, झाडे किंवा विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: आपत्ती व्यवस्थापन - स्वाध्याय [पृष्ठ १२२]

APPEARS IN

बालभारती Samanya Vigyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 9 आपत्ती व्यवस्थापन
स्वाध्याय | Q 1. आ. | पृष्ठ १२२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×