Advertisements
Chapters
१: सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण
२: आरोग्य व रोग
३: बल व दाब
४: धाराविद्युत आणि चुंबकत्व
Part 2
5: अणुचे अंतरंग
6: द्रव्याचे संघटन
7: धातू-अधातू
8: प्रदूषण
9: आपत्ती व्यवस्थापन
Part 3
१०: पेशी व पेशीअंगके
११: मानवी शरीर व इंद्रिय संस्था
१२: आम्ल, आम्लारी ओळख
१३: रासायनिक बदल व रासायनिक बंध
▶ १४: उष्णतेचे मापन व परिणाम
Part 4
१५: ध्वनी
१६: प्रकाशाचे परावर्तन
१७: मानवनिर्मित पदार्थ
१८: परिसंस्था
१९: ताऱ्यांची जीवनयात्रा
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १४ - उष्णतेचे मापन व परिणाम Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १४ - उष्णतेचे मापन व परिणाम - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:6cfa1b7e33ba4734a1d075aee300b804.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १४: उष्णतेचे मापन व परिणाम
Below listed, you can find solutions for Chapter १४ of Maharashtra State Board Balbharati for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ १४ उष्णतेचे मापन व परिणाम स्वाध्याय [Page 111]
माझी जोडी कोणाशी?
| 'अ' गट | 'ब' गट | ||
| अ. | निरोगी मानवी शरीराचे तापमान | i. | 296 K |
| आ. | पाण्याचा उत्कलन बिंदू | ii. | 98.6°F |
| इ. | कक्ष तापमान | iii. | 0°C |
| ई. | पाण्याचा गोठण बिंदू | iv. | 212°F |
कोण खरं बोलतोय?
पदार्थांचे तापमान ज्यूलमध्ये मोजतात.
कोण खरं बोलतोय?
उष्णता उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे वाहते.
कोण खरं बोलतोय?
उष्णतेचे एकक ज्यूल आहे.
कोण खरं बोलतोय?
उष्णता दिल्याने वस्तू आकुंचन पावतात.
कोण खरं बोलतोय?
स्थायूचे अणू स्वतंत्र असतात.
कोण खरं बोलतोय?
उष्ण वस्तूच्या अणूंची सरासरी गतिज ऊर्जा थंड वस्तूंच्या अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जे पेक्षा कमी असते.
शोधाल तर सापडेल.
तापमापी हे उपकरण ______ मोजण्यास वापरतात.
उष्णता मोजण्यास ______ हे उपकरण वापरतात.
तापमान हे वस्तूतील अणूंच्या ______ गतिज ऊर्जेचे प्रमाण असते.
एखाद्या वस्तूतील उष्णता ही त्यातील अणूंच्या ______ गतिज ऊर्जेचे प्रमाण असते.
निशिगंधाने चहा बनविण्यासाठी चहाचे घटक टाकून भांडे सौरचुलीत ठेवले. शिवानीने तसेच भांडे गॅसवर ठेवले. कोणाचा चहा लवकर तयार होईल व का?
थोडक्यात उत्तरे द्या.
वैद्यकीय तापमापीचे वर्णन करा. त्यात व प्रयोगशाळेतवापरल्या जाणाऱ्या तापमापीत कोणता फरक असतो?
उष्णता व तापमानात काय फरक आहे? त्यांची एकके कोणती?
कॅलरीमापीची रचना आकृतीसह समजवा.
रेल्वेच्या रुळांत ठराविक अंतरावर फट का ठेवली जाते हे स्पष्ट करा.
वायूचा व द्रवाचा प्रसरणांक म्हणजे काय हे सूत्रांदवारे स्पष्ट करा.
खालील उदाहरणे सोडवा.
फॅरेनहाईट एककातील तापमान किती असल्यास ते सेल्सिअस एककातील तापमानाच्या दुप्पट असेल?
एक पूल 20 m लांबीच्या लोखंडाच्या सळईने तयार केला आहे. तापमान 18°C असताना दोन सळयांत 4 cm अंतर आहे. किती तापमानापर्यंत तो पूल सुस्थितीत राहील?
आयफेल टॉवरची उंची 15°C वर 324 m असल्यास, व तो टॉवर लोखंडाचा असल्यास, 30°C ला त्याची उंची किती cm ने वाढेल?
अ व ब पदार्थांचा विशिष्ट उष्मा क्रमशः c व 2c आहे. अ ला Q व ब ला 4Q एवढी उष्णता दिली गेल्यास त्यांच्या तापमानात समान बदल होतो. जर अ चे वस्तुमान m असेल तर ब चे वस्तुमान किती असेल?
एक 3 kg वस्तुमानाची वस्तू 600 कॅलरी ऊर्जा प्राप्त करते तेव्हा तिचे तापमान 10°C पासून 70°C पर्यंत वाढते. वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा किती आहे?
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ १४ उष्णतेचे मापन व परिणाम उपक्रम [Page 111]
द्विधातू पट्टी (bimetallic strips) बद्दल माहिती मिळवा व ती वापरून अग्निसूचक यंत्र कसा बनवतात याबद्दल वर्गात चर्चा करा.
Solutions for १४: उष्णतेचे मापन व परिणाम
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १४ - उष्णतेचे मापन व परिणाम Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १४ - उष्णतेचे मापन व परिणाम - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:6cfa1b7e33ba4734a1d075aee300b804.jpg)
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १४ - उष्णतेचे मापन व परिणाम
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १४ (उष्णतेचे मापन व परिणाम) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १४ उष्णतेचे मापन व परिणाम are उष्णता आणि तिचे एकक, उष्णतेचे स्रोत, तापमान आणि तापमापी, उष्णता आणि तापमान, तापमापी आणि त्याचे प्रकार, विशिष्ट उष्णता क्षमता, कॅलरीमापन आणि कॅलरीमापी, उष्णतेचे परिणाम, पदार्थांचा प्रसरण (तापीय प्रसरण), स्थायूचे प्रसरण, द्रवाचे प्रसरण, वायूंचा प्रसरण.
Using Balbharati सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions उष्णतेचे मापन व परिणाम exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १४, उष्णतेचे मापन व परिणाम सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
