मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

उष्णता व तापमानात काय फरक आहे? त्यांची एकके कोणती?

Advertisements
Advertisements

प्रश्न

उष्णता व तापमानात काय फरक आहे? त्यांची एकके कोणती?

फरक स्पष्ट करा
Advertisements

उत्तर

उष्णता  तापमान
उष्णता ही ऊर्जा आहे, जी आपल्याला गरम किंवा थंड याची जाणीव करून देते. एखाद्या वस्तूचे गरमपणा किंवा थंडपणाचे मोजमाप म्हणजे तापमान.
अणूंची एकूण गतिज ऊर्जा उष्णतेमध्ये मोजली जाते. अणूंची सरासरी गतिज ऊर्जा तापमानामध्ये मोजली जाते.
ही ज्यूल (J) मध्ये मोजली जाते. हे केल्व्हीन(K), सेल्सियस (°C), आणि फॅरेनहाईट (°F) मध्ये मोजले जाते.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 14: उष्णतेचे मापन व परिणाम - स्वाध्याय [पृष्ठ १११]

APPEARS IN

बालभारती Samanya Vigyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 14 उष्णतेचे मापन व परिणाम
स्वाध्याय | Q 3. आ. | पृष्ठ १११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×