Advertisements
Chapters
१: सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण
२: आरोग्य व रोग
३: बल व दाब
४: धाराविद्युत आणि चुंबकत्व
Part 2
▶ 5: अणुचे अंतरंग
6: द्रव्याचे संघटन
7: धातू-अधातू
8: प्रदूषण
9: आपत्ती व्यवस्थापन
Part 3
१०: पेशी व पेशीअंगके
११: मानवी शरीर व इंद्रिय संस्था
१२: आम्ल, आम्लारी ओळख
१३: रासायनिक बदल व रासायनिक बंध
१४: उष्णतेचे मापन व परिणाम
Part 4
१५: ध्वनी
१६: प्रकाशाचे परावर्तन
१७: मानवनिर्मित पदार्थ
१८: परिसंस्था
१९: ताऱ्यांची जीवनयात्रा
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - अणुचे अंतरंग Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - अणुचे अंतरंग - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:6cfa1b7e33ba4734a1d075aee300b804.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 5: अणुचे अंतरंग
Below listed, you can find solutions for Chapter 5 of Maharashtra State Board Balbharati for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ 5 अणुचे अंतरंग स्वाध्याय [Page 94]
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
थॉमसन व रूदरफोर्ड यांच्या अणुप्रारूपांत कोणता फरक आहे ?
मूलद्रव्यांची संयुजा म्हणजे काय?
संयुजा इलेक्ट्रॉन संख्या व संयुजा यांच्यातील संबंध काय ते लिहा.
अणुवस्तुमानांक म्हणजे काय?
कार्बनचा अणुअंक 6 तर अणुवस्तुमानांक 12 आहे. हे कसे ते स्पष्ट करा.
अवअणुकण म्हणजे काय?
विद्युतप्रभार, वस्तुमान व स्थान ह्या संदर्भात तीन अवअणुकणांची थोडक्यात माहिती लिहा.
शास्त्रीय कारणे लिहा.
अणूचे सगळे वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते.
शास्त्रीय कारणे लिहा.
अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो.
शास्त्रीय कारणे लिहा.
अणुवस्तुमानांक पूर्णांकात असते.
शास्त्रीय कारणे लिहा.
परिभ्रमण करणारे प्रभारित इलेक्ट्रॉन असूनही सामान्यपणे अणूंना स्थायीभाव असतो.
व्याख्या लिहा.
अणू
व्याख्या लिहा.
समस्थानिके
व्याख्या लिहा.
अणुअंक
व्याख्या लिहा.
अणुवस्तुमानांक
व्याख्या लिहा.
अणुभट्टीतील मंदक
सुबक व नामनिर्देशित आकृती काढा.
रूदरफोर्डचा विकीरण प्रयोग
सुबक व नामनिर्देशित आकृती काढा.
थॉमसनचे अणुप्रारूप
सुबक व नामनिर्देशित आकृती काढा.
मॅग्नेशिअमच्या (अणुअंक 12) इलेक्ट्रॉन संरूपणाचे रेखाटन
रिकाम्या जागा भरा.
इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे अणूमध्ये असणारे ______ आहेत.
इलेक्ट्रॉनवर ______ प्रभार असतो.
अणुकेंद्रकापासून सर्वांत जवळचे इलेक्ट्रॉन कवच ______ हे आहे.
मॅगनेशिअमचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 2 आहे. यावरून असे समजते की मॅग्नेशिअमचे संयुजा कवच ______ हे आहे.
H2O ह्या रेणुसूत्रानुसार हायड्रोजनची संयुजा 1 आहे. त्यामुळे Fe2O3 ह्या सूत्रानुसार Fe ची संयुजा ______ ठरते.
जोड्या जुळवा.
| 'अ' गट | 'ब' गट |
| अ. प्रोटॉन | i. ऋणभारित |
| आ. इलेक्ट्रॉन | ii. उदासीन |
| इ. न्यूट्रॉन | iii. धनप्रभारित |
दिलेल्या माहितीवरून शोधून काढा.
| माहिती | शोधा |
| \[\ce{_11^23Na}\] | न्यूट्रॉन संख्या |
| \[\ce{_6^14C}\] | अणुवस्तुमानांक |
| \[\ce{_17^37 Cl}\] | प्रोटॉन संख्या |
Solutions for 5: अणुचे अंतरंग
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - अणुचे अंतरंग Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - अणुचे अंतरंग - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-8-maharashtra-state-board_6:6cfa1b7e33ba4734a1d075aee300b804.jpg)
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 - अणुचे अंतरंग
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 5 (अणुचे अंतरंग) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 5 अणुचे अंतरंग are अणू, अणूचा इतिहास, डाल्टनचे अणु सिद्धांत, जे. जे. थॉमसन यांचा अणु नमुना, रूदरफोर्डचे केंद्रकीय अणूप्रारूप, बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप, अणूची संरचना, अणू वस्तुमान, मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण, संयुजा, समस्थानिके, अणुभट्टी.
Using Balbharati सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions अणुचे अंतरंग exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 5, अणुचे अंतरंग सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ८ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
