मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

थॉमसन व रूदरफोर्ड यांच्या अणुप्रारूपांत कोणता फरक आहे ? - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

थॉमसन व रूदरफोर्ड यांच्या अणुप्रारूपांत कोणता फरक आहे ?

फरक स्पष्ट करा
Advertisements

उत्तर १

थॉमसन अणुसिद्धांत रूदरफोर्ड अणुसिद्धांत
इलेक्ट्रॉन हे धनप्रभार असलेल्या घन पदार्थामध्ये जडवलेले असतात. जे गोलाकार असते. अणू एका अणू अणुकेंद्रकाने बनलेला असतो ज्याभोवती इलेक्ट्रॉन कक्षेत फिरत असतात असे सांगते.
अणुकेंद्रकाविषयी कोणतीही माहिती देत नाही. अणूच्या केंद्रकाविषयी माहिती देते.
अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स वितरण सर्वत्र एकसमान असते. इलेक्ट्रॉन्स एका मध्यवर्ती घन पदार्थाभोवती स्थित असल्याचे सांगतात.
अणू गोलसर आकाराचा आहे असे दर्शवतो. अणूमध्ये एक मध्यवर्ती घन गाभा (केंद्रक) आहे, ज्याला इलेक्ट्रॉनांनी वेढलेले अणुकेंद्रक म्हणतात.
अणुकेंद्रकाच्या घटकांविषयी कोणतीही कल्पना देत नाही. अणुकेंद्रक प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सने बनलेले आहे असे सांगतो.
shaalaa.com

उत्तर २

थॉमसन अणुसिद्धांत रूदरफोर्ड अणुसिद्धांत
थॉमसनच्या अणुप्रारूपानुसार अणूमध्ये सर्वत्र धनप्रभारयुक्त जेल पसरलेला असतो व त्यामध्येक्रणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात. रुदरफोडच्या अणुप्रारूपामध्ये केंद्रकाभोवती ऋणप्रभारित इलेक्ट्रॉनचे कण परिभ्रमण करतात.
अणू हा एकजिनसी धनप्रभारित गोल आहे. अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: अणुचे अंतरंग - स्वाध्याय [पृष्ठ ९४]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 5 अणुचे अंतरंग
स्वाध्याय | Q 1. अ. | पृष्ठ ९४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×