मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

वेगळा शब्द ओळखा. प्लेग, एड्स, कॉलरा, क्षय - General Science [सामान्य विज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

वेगळा शब्द ओळखा.

पर्याय

  • प्लेग

  • एड्स

  • कॉलरा

  • क्षय

MCQ
Advertisements

उत्तर

एड्स

स्पष्टीकरण:

एड्स वेगळा शब्द आहे, कारण तो व्हायरस (HIV) मुळे होतो आणि तो संसर्गजन्य असला तरी तो पाण्यातून किंवा अन्नातून पसरत नाही.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: आरोग्य व रोग - स्वाध्याय [पृष्ठ ९४]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 2 आरोग्य व रोग
स्वाध्याय | Q 2. आ. | पृष्ठ ९४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×