मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

कार्ये लिहा. पेशीद्रव्य

Advertisements
Advertisements

प्रश्न

कार्ये लिहा.

पेशीद्रव्य

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  1. पेशीद्रव्य हे पेशीतील रासायनिक अभिक्रिया घडण्याचे माध्यम असते.
  2. त्यात अनेक पेशीअंगके विखुरलेली असतात.
  3. पेशीद्रव्य पेशींच्या हालचाली होण्यास मदत करतो.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: पेशी व पेशीअंगके - स्वाध्याय [पृष्ठ ८२]

APPEARS IN

बालभारती Samanya Vidnyan Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 10 पेशी व पेशीअंगके
स्वाध्याय | Q 4. आ. | पृष्ठ ८२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×