Advertisements
Chapters
1: सजीव सृष्टि : अनुकूलन व वर्गीकरण
2: वनस्पती : रचना व कार्ये
3: नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म
▶ 4: सजीवांतील पोषण
5: अन्नपदार्थांची सुरक्षा
Part 2
6: भौतिक राशीचे मापन
7: गती, बल व कार्य
8: स्थितिक विद्युत
9: उष्णता
10: आपत्ती व्यवस्थापन
Part 3
11: पेशीरचना आणि सूक्ष्मजीव
12: मानवी स्नायू व पचनसंस्था
13: बदल : भौतिक व रासायनिक
14: मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे
15: पदार्थ : आपल्या वापरातील
Part 4
16: नैसर्गिक साधनसंपत्ती
17: प्रकाशाचे परिणाम
18: ध्वनी : ध्वनीची निर्मिती
19: चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म
20: तारकांच्या दुनियेत
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 - सजीवांतील पोषण Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 - सजीवांतील पोषण - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:9a245d7059804fcba7532ca914602845.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 4: सजीवांतील पोषण
Below listed, you can find solutions for Chapter 4 of Maharashtra State Board Balbharati for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 4 सजीवांतील पोषण स्वाध्याय [Page 146]
अन्नप्रकारानुसार वर्गीकरण करा.
वाघ
शाकाहारी प्राणी
मांसाहारी प्राणी
मिश्राहारी प्राणी
स्वच्छताकर्मी
विघटक
परजीवी
अन्नप्रकारानुसार वर्गीकरण करा.
गाय
शाकाहारी प्राणी
मांसाहारी प्राणी
मिश्राहारी प्राणी
स्वच्छताकर्मी
विघटक
परजीवी
अन्नप्रकारानुसार वर्गीकरण करा.
गिधाड
शाकाहारी प्राणी
मांसाहारी प्राणी
मिश्राहारी प्राणी
स्वच्छताकर्मी
विघटक
परजीवी
अन्नप्रकारानुसार वर्गीकरण करा.
जीवाणू
शाकाहारी प्राणी
मांसाहारी प्राणी
मिश्राहारी प्राणी
स्वच्छताकर्मी
विघटक
परजीवी
अन्नप्रकारानुसार वर्गीकरण करा.
हरिण
शाकाहारी प्राणी
मांसाहारी प्राणी
मिश्राहारी प्राणी
स्वच्छताकर्मी
विघटक
परजीवी
अन्नप्रकारानुसार वर्गीकरण करा.
शेळी
शाकाहारी प्राणी
मांसाहारी प्राणी
मिश्राहारी प्राणी
स्वच्छताकर्मी
विघटक
परजीवी
अन्नप्रकारानुसार वर्गीकरण करा.
मानव
शाकाहारी प्राणी
मांसाहारी प्राणी
मिश्राहारी प्राणी
स्वच्छताकर्मी
विघटक
परजीवी
अन्नप्रकारानुसार वर्गीकरण करा.
कवके
शाकाहारी प्राणी
मांसाहारी प्राणी
मिश्राहारी प्राणी
स्वच्छताकर्मी
विघटक
परजीवी
अन्नप्रकारानुसार वर्गीकरण करा.
सिंह
शाकाहारी प्राणी
मांसाहारी प्राणी
मिश्राहारी प्राणी
स्वच्छताकर्मी
विघटक
परजीवी
अन्नप्रकारानुसार वर्गीकरण करा.
म्हैस
शाकाहारी प्राणी
मांसाहारी प्राणी
मिश्राहारी प्राणी
स्वच्छताकर्मी
विघटक
परजीवी
अन्नप्रकारानुसार वर्गीकरण करा.
चिमणी
शाकाहारी प्राणी
मांसाहारी प्राणी
मिश्राहारी प्राणी
स्वच्छताकर्मी
विघटक
परजीवी
अन्नप्रकारानुसार वर्गीकरण करा.
बेडूक
शाकाहारी प्राणी
मांसाहारी प्राणी
मिश्राहारी प्राणी
स्वच्छताकर्मी
विघटक
परजीवी
अन्नप्रकारानुसार वर्गीकरण करा.
झुरळ
शाकाहारी प्राणी
मांसाहारी प्राणी
मिश्राहारी प्राणी
स्वच्छताकर्मी
विघटक
परजीवी
अन्नप्रकारानुसार वर्गीकरण करा.
गोचीड
शाकाहारी प्राणी
मांसाहारी प्राणी
मिश्राहारी प्राणी
स्वच्छताकर्मी
विघटक
परजीवी
योग्य जोड्या जुळवा.
| 'अ' गट | 'ब' गट | ||
| 1. | परजीवी वनस्पती | अ. | भुछत्र |
| 2. | कीटकभक्षी वनस्पती | ब. | दगडफूल |
| 3. | मृतोपजीवी वनस्पती | क. | ड्रॉसेरा |
| 4. | सहजीवी वनस्पती | ड. | अमरवेल |
खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
सजीवांना पोषणाची गरज का असते?
वनस्पतीची अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा.
परपोषी वनस्पती म्हणजे काय?
परपोषी वनस्पतींचे विविध प्रकार उदाहरणांसहित लिहा.
प्राण्यांमधील पोषणाचे विविध टप्पे/पायऱ्या स्पष्ट करा.
एका पेशीत सर्व जीवनक्रिया होणारे एकपेशीय सजीव कोणते?
कारणे लिहा.
कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो.
कारणे लिहा.
फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते.
वनस्पती आणि प्राणी यांच्या पोषणपद्धतीनुसार ओघतक्ता तयार करा.

विचार करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
आपण वेगवेगळे अन्नपदार्थ घरी तयार करतो, म्हणजे आपण स्वयंपोषी आहोत का?
स्वयंपोषी व परपोषी सजीवांपैकी कोणाची संख्या जास्त असते? का?
वाळवंटी भागात परपोषींची संख्या कमी आढळते, मात्र समुद्रामध्ये जास्त संख्येने परपोषी आढळतात. असे का?
हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवांत अन्न का तयार होत नाही?
बाह्य परजीवी व अंतःपरजीवी प्राण्यांमुळे काय नुकसान होते?
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 4 सजीवांतील पोषण उपक्रम [Page 146]
परिसरात असलेल्या एकाच वनस्पतीवर जगणाऱ्या वेगवेगळ्या परपोषींबद्दल माहिती घ्या. या परपोषींचा अन्न म्हणून वापर करणाऱ्या इतर सजीवांची निरीक्षणे करून नोंदी घ्या.
Solutions for 4: सजीवांतील पोषण
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 - सजीवांतील पोषण Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 - सजीवांतील पोषण - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:9a245d7059804fcba7532ca914602845.jpg)
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 - सजीवांतील पोषण
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 4 (सजीवांतील पोषण) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 4 सजीवांतील पोषण are पोषकतत्त्वे व पोषण, वनस्पतींमधील पोषणाचे प्रकार, स्वयंपोषी वनस्पती, सहजीवी पोषण, परपोषी वनस्पती, कीटकभक्षी वनस्पती, मृतजीवी वनस्पती, वनस्पतींमधील वहनव्यवस्था, नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण, प्राण्यांमधील पोषण, प्राण्यांमधील पोषणाचे प्रकार, समभक्षी पोषण, मृतोपजीवी पोषण, परजीवी पोषण.
Using Balbharati सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions सजीवांतील पोषण exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 4, सजीवांतील पोषण सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
