मराठी

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 11 - पेशीरचना आणि सूक्ष्मजीव [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 11 - पेशीरचना आणि सूक्ष्मजीव - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 11: पेशीरचना आणि सूक्ष्मजीव

Below listed, you can find solutions for Chapter 11 of Maharashtra State Board Balbharati for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायउपक्रम
स्वाध्याय [Page 101]

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 11 पेशीरचना आणि सूक्ष्मजीव स्वाध्याय [Page 101]

खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

1. अ.Page 101

पेशी म्हणजे काय?

1. आ.Page 101

पेशींमधील विविध अंगके कोणती आहेत?

1. इ.Page 101

सूक्ष्मजीव म्हणजे काय?

1. ई.Page 101

सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार कोणते?

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

2. अ.Page 101

______ हे अंगक फक्त वनस्पती पेशीतच असते.

2. आ.Page 101

सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्याचे ______ मध्ये रूपांतर होते.

2. इ.Page 101

पेशीमध्ये ______ मुळे प्रकाश संश्लेषण होते.

2. ई.Page 101

______ अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो.

3. अ.Page 101

आमच्यातील फरक काय आहे?

वनस्पती पेशी व प्राणी पेशी

3. आ.Page 101

आमच्यातील फरक काय आहे?

आदिकेंद्रकी पेशी व दृश्यकेंद्रकी पेशी

4. (i)Page 101

वनस्पती पेशीची आकृती काढून त्याचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. 

4. (ii)Page 101

प्राणी पेशीची आकृती काढून त्याचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. 

5. (i)Page 101

सूक्ष्मजीवांची उपयुक्तता स्पष्ट करा.

5. (ii)Page 101

सूक्ष्मजीवांची हानिकारकता स्पष्ट करा.

6. अ.Page 101

कारणे लिहा.

महापूर, अतिवृष्टी या काळांत रोगप्रसार होतो.

6. आ.Page 101

कारणे लिहा.

शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्‍यता असते.

6. इ.Page 101

कारणे लिहा.

जमीन मशागतीमध्ये माती खाली-वर करतात.

6. ई.Page 101

कारणे लिहा.

बुरशी ओलसर जागी चटकन वाढते.

6. उ.Page 101

कारणे लिहा.

घराघरांमध्ये शीतकपाटांचा वापर करतात.

6. ऊ.Page 101

कारणे लिहा.

पाव तयार करताना फुगतो.

6. ए.Page 101

कारणे लिहा.

दुभत्या जनावरांना आंबोण देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात.

7.Page 101

साधा व संयुक्त सूक्ष्मदर्शक तुम्ही कशासाठी वापराल? कसा ते सविस्तर लिहा.

उपक्रम [Page 101]

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 11 पेशीरचना आणि सूक्ष्मजीव उपक्रम [Page 101]

1.Page 101

परिसरातील बेकरी व्यवसायाला भेट देऊन तेथील पदार्थ तयार करण्याच्या प्रक्रियेची माहिती घ्या व एक पदार्थ तयार करा.

Solutions for 11: पेशीरचना आणि सूक्ष्मजीव

स्वाध्यायउपक्रम
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 11 - पेशीरचना आणि सूक्ष्मजीव - Shaalaa.com

Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 11 - पेशीरचना आणि सूक्ष्मजीव

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 11 (पेशीरचना आणि सूक्ष्मजीव) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 11 पेशीरचना आणि सूक्ष्मजीव are पेशी: जीवनाची संरचनात्मक व कार्यात्मक एकक, पेशींचे मोजमाप व निरीक्षण, वनस्पती पेशी व प्राणी पेशी, पेशीची संरचना, पेशीभित्तिका, प्रदव्यपटल /पेशीपटल, पेशीद्रव्य, केंद्रक, आंतर्द्रव्यजालिका, गॉल्जीपिंड, लयकारिका, तंतुकणिका, जड पदार्थ किंवा पेशी समावेशन, लवके, सूक्ष्मजीव व सूक्ष्मजैवशास्त्र, उपयुक्त सूक्ष्मजीव, उपद्रवी सूक्ष्मजीव, इतर रोगकारक सूक्ष्मजीव.

Using Balbharati सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions पेशीरचना आणि सूक्ष्मजीव exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 11, पेशीरचना आणि सूक्ष्मजीव सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×