Advertisements
Chapters
1: सजीव सृष्टि : अनुकूलन व वर्गीकरण
2: वनस्पती : रचना व कार्ये
▶ 3: नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म
4: सजीवांतील पोषण
5: अन्नपदार्थांची सुरक्षा
Part 2
6: भौतिक राशीचे मापन
7: गती, बल व कार्य
8: स्थितिक विद्युत
9: उष्णता
10: आपत्ती व्यवस्थापन
Part 3
11: पेशीरचना आणि सूक्ष्मजीव
12: मानवी स्नायू व पचनसंस्था
13: बदल : भौतिक व रासायनिक
14: मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे
15: पदार्थ : आपल्या वापरातील
Part 4
16: नैसर्गिक साधनसंपत्ती
17: प्रकाशाचे परिणाम
18: ध्वनी : ध्वनीची निर्मिती
19: चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म
20: तारकांच्या दुनियेत
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 3 - नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 3 - नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:9a245d7059804fcba7532ca914602845.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 3: नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म
Below listed, you can find solutions for Chapter 3 of Maharashtra State Board Balbharati for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 3 नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म स्वाध्याय [Page 138]
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या ______ प्रमाणे ठरते.
तापमान
आकारमान
वस्तुमान
घनता
आर्द्रता
आत्मलक्ष्मी
वजन
उदासीन
आकार
पाण्याला स्वतःचा ______ नाही, परंतु निश्चित ______ व ______ आहेत.
तापमान
आकारमान
वस्तुमान
घनता
आर्द्रता
आत्मलक्ष्मी
वजन
उदासीन
आकार
पाणी गोठताना त्याचे ______ वाढते.
तापमान
आकारमान
वस्तुमान
घनता
आर्द्रता
आत्मलक्ष्मी
वजन
उदासीन
आकार
______ मूळेचा pH 7 असतो.
तापमान
आकारमान
वस्तुमान
घनता
आर्द्रता
आत्मलक्ष्मी
वजन
उदासीन
आकार
असे का म्हणतात?
हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजीनसी मिश्रण आहे.
असे का म्हणतात?
पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते.
असे का म्हणतात?
स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
काय होईल ते सांगा.
हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले.
काय होईल ते सांगा.
जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले.
सांगा, मी कोणाशी जोडी लावू?
| 'अ' गट | 'ब' गट | ||
| 1. | हवा | अ. | उत्सर्जन प्रक्रिया |
| 2. | पाणी | आ. | प्रकाशाचे विकिरण |
| 3. | मृदा | इ. | आकार्यता |
खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा.
रेताड मृदेची जलधारण क्षमता कमी असते.
चूक
बरोबर
ज्या पदार्थात द्राव्य विरघळते त्याला द्रावक म्हणतात.
चूक
बरोबर
हवेमुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात.
चूक
बरोबर
खालील चित्रांविषयी स्पष्टीकरण तुमच्या शब्दांत लिहा.

खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते?
पाण्याचे विविध गुणधर्म स्पष्ट करा.
समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का असते?
चांगल्या मृदाचे महत्त्व काय आहे?
मृदेचे विविध उपयोग कोणते?
मृदा परीक्षणाची शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरज व महत्त्व काय आहे?
ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्त्व काय?
पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये का ठेवू नये?
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 3 नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म उपक्रम [Page 138]
मृदापरीक्षण प्रयोगशाळेस भेट द्या. मृदा परीक्षणाची प्रक्रिया जाणून घ्या व इतरांना सांगा.
Solutions for 3: नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 3 - नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 3 - नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:9a245d7059804fcba7532ca914602845.jpg)
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 3 - नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 3 (नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 3 नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म are आपल्या सभोवतालची हवा, हवेचे गुणधर्म, पाण्याचे गुणधर्म, पाण्याचे महत्त्व, पाण्याचे असंगत वर्तन, मृदेचे गुणधर्म, मृदेचे प्रकार, मृदेची रचना, मृदेचे उपयोग, मृदापरीक्षण, मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणे.
Using Balbharati सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 3, नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
