मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

असे का म्हणतात? स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

Advertisements
Advertisements

प्रश्न

असे का म्हणतात?

स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

पाण्यात अनेक पदार्थ विरघळू शकतात. अंघोळ करणे, कपडे व भांडी धुणे अशा कामांकरिता पाण्याचा स्वच्छक म्हणून उपयोग करणे सोपे जाते. पाण्यासारखा दुसरा स्वस्त, सहज आणि सोपा पर्याय नाही म्हणून स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म - स्वाध्याय [पृष्ठ १३८]

APPEARS IN

बालभारती Samanya Vigyan Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 3 नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म
स्वाध्याय | Q 2. इ. | पृष्ठ १३८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×