Advertisements
Chapters
1: सजीव सृष्टि : अनुकूलन व वर्गीकरण
2: वनस्पती : रचना व कार्ये
3: नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म
4: सजीवांतील पोषण
5: अन्नपदार्थांची सुरक्षा
Part 2
6: भौतिक राशीचे मापन
7: गती, बल व कार्य
8: स्थितिक विद्युत
9: उष्णता
10: आपत्ती व्यवस्थापन
Part 3
11: पेशीरचना आणि सूक्ष्मजीव
12: मानवी स्नायू व पचनसंस्था
13: बदल : भौतिक व रासायनिक
14: मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे
15: पदार्थ : आपल्या वापरातील
Part 4
16: नैसर्गिक साधनसंपत्ती
17: प्रकाशाचे परिणाम
18: ध्वनी : ध्वनीची निर्मिती
▶ 19: चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म
20: तारकांच्या दुनियेत
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 19 - चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 19 - चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:9a245d7059804fcba7532ca914602845.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 19: चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म
Below listed, you can find solutions for Chapter 19 of Maharashtra State Board Balbharati for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 19 चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म स्वाध्याय [Page 111]
रिकाम्या जागी योग्य शब्द वापरा.
औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरले जाणारे चुंबक बनवण्यासाठी ______ व ______ या संमिश्रांचा उपयोग केला जातो.
चुंबकीय क्षेत्र ______ व ______ यांमधून आरपार जाऊ शकते.
चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ______ रेषांच्या साहाय्याने दर्शवतात.
चुंबकाची खरी कसोटी ______ ही आहे.
सांगा मी कोणाशी जोडी लावू?
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| अ. होकायंत्र | 1. सर्वाधिक चुंबकीय बल |
| आ. कपाटाचे दार | 2. सजातीय ध्रुव |
| इ. प्रतिकर्षण | 3. चुंबक |
| ई. चुंबकीय ध्रुव | 4. सूचीचुंबक |
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
कृत्रिम चुंबक तयार करण्याच्या दोन पद्धतींमधील फरक सांगा.
विद्युत चुंबक तयार करण्यासाठी कोणकोणत्या पदार्थांचा उपयोग करता येतो?
टीप लिहा - चुंबकीय क्षेत्र
होकायंत्रात चुंबकसूचीचा वापर का केला जातो?
चुंबकीय क्षेत्राची तीव्रता व दिशा कशाच्या साहाय्याने दर्शवली जाते ते आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करा.
पूर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करत असताना चुंबकाचा वापर कशाप्रकारे करत होते याची सविस्तर माहिती लिहा.
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ 19 चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म उपक्रम [Page 111]
धातुशोधक यंत्राच्या कार्याची माहिती मिळवा.
Solutions for 19: चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म
![Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 19 - चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 19 - चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म - Shaalaa.com](/images/samanya-vigyan-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:9a245d7059804fcba7532ca914602845.jpg)
Balbharati solutions for सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 19 - चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board 19 (चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter 19 चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म are चुंबक, चुंबकत्व, पृथ्वी : एक प्रचंड मोठा चुंबक, चुंबकसूची, चुंबकीय क्षेत्र, चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म, चुंबकीय क्षेत्राची वेधनक्षमता, धातुशोधक यंत्रे.
Using Balbharati सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 19, चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics सामान्य विज्ञान एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
